शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

गुड न्यूज! अँड्रॉइडनंतर आता आयफोन्सवर येणार Battlegrounds Mobile India; कंपनीने दिले संकेत

By सिद्धेश जाधव | Updated: August 7, 2021 18:22 IST

BGMI on iOS: BGMI मोबाईल गेम आयओएसवर लाँच करण्याची माहिती बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून मिळाली आहे.

जवळपास वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर PUBG Mobile चे भारतीय व्हर्जन जूनमध्ये भारतात लाँच झाले होते. KRAFTON कंपनीने पबजी मोबाईल्सला नवीन स्वरूपात आणि Battlegrounds Mobile India म्हणजे BGMI या नवीन नावाने सादर केले. लाँच होताच या मोबाईल गेमने अनेक विक्रम मोडीत काढले. जूनमध्ये डाउनलोडसाठी उपलब्ध झालेला हा फोन तेव्हा फक्त Android स्मार्टफोन्ससाठी सादर करण्यात आला होता परंतु आता बातमी समोर आली आहे कि BGMI लवकरच iOS म्हणजे Apple iPhones वर देखील लाँच होणार आहे. 

BGMI मोबाईल गेम आयओएसवर लाँच करण्याची माहिती बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून मिळाली आहे. बीजीएमआयने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली आहे ज्यात हिंट देण्यात आला आहे कि कंपनी हा गेम को अ‍ॅप्पलच्या आयओएस व्हर्जनसाठी देखील बनवत आहे. कंपनीने यासाठी स्पष्ट शब्दांचा वापर केला नाही, परंतु पोस्टमध्ये ‘सफरचंद’ ईमोजीचा वापर केला आहे.  

TikTok चे पुनरागमन... 

टिपस्टर मुकुल शर्माने ट्विट करून सांगितले कि, बाईटडान्सने 6 जुलैला “TickTock” नावासह टिकटॉकसाठी ट्रेडमार्क दाखल केला आहे. या ट्रेडमार्क संबंधित किंवा देशातील टिकटॉकच्या पुन्हा एंट्री करण्याच्या बातमीबाबत बाईटडान्सने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु, अ‍ॅप पुन्हा भारतात लाँच करण्यासाठी कंपनी सरकारशी बोलणी करत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. यासाठी कंपनी नवीन आयटी नियमांचे पालन करण्यास तयार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमApple Incअॅपल