शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

4K Smart TV: कमी किंमतीती Kodak नं सादर केले तीन नवीन Smart TV; 4K डिस्प्लेसह अन्य फीचर्स देखील भन्नाट

By सिद्धेश जाधव | Published: December 14, 2021 3:23 PM

4K Smart TV: Kodak TV India नं आपल्या 7X PRO सीरीज अंतगर्त तीन नव्या Smart TV मॉडेल्सची घोषणा केली आहे. ज्यांची किंमत 23,999 रुपयांपासून सुरु होते.

4K Smart TV: Kodak TV India नं आपल्या 7X PRO सीरीज अंतगर्त तीन नव्या Smart TV मॉडेल्सची घोषणा केली आहे. या सीरिज अंतर्गत 43 इंच, 50 इंच आणि 55 इंचाचे मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. हे मॉडेल्स 4K डिस्प्लेसह सादर करण्यात आले आहेत. ज्यांची किंमत 23,999 रुपयांपासून सुरु होते. चला जाणून घेऊया Kodak 7X PRO सीरीजच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.  

Kodak 7X PRO के फीचर्स  

ही टीव्ही सीरिज बेजल-लेस डिस्प्ले डिजाईनसह सादर करण्यात आली आहे. यात 4K रिजोल्यूशनला सपोर्ट करणारा डिस्प्ले आहे. Kodak 7X PRO व्हेरिएंटमध्ये ARM Cortex A53 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. हे स्मार्टटीव्ही Android इंटरफेसवर चालतात. यात USB 2.0, HDMI 3 आणि ब्लूटूथ v. 5.0 असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळतात.  

तसेच यात सराउंड साउंड आणि डिजिटल नॉइज फिल्टर असे फीचर्स मिळतात. या टीव्हीमध्ये 6000 पेक्षा जास्त अ‍ॅप आणि गेम आहेत. ज्यात अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, हॉटस्टार, Zee5, Sony LIV, Google Play Store आणि 5,00,000 पेक्षा जास्त टीव्ही शो आहेत. टीव्हीच्या रिमोटमध्ये प्राइम, यूट्यूब आणि सोनी लिवसाठी शॉर्टकट बटन मिळतात.  

Kodak 7X PRO सीरीजची किंमत  

  • Kodak 7X PRO 43UHD7XPROBL (43 इंचाचा मॉडेल): 23,999 रुपये  
  • Kodak 7X PRO 50UHD7XPROBL (50 इंचाचा मॉडेल): 30,999 रुपये  
  • Kodak 7X PRO 55UHD7XPROBL (50 इंचाचा मॉडेल): 33,999 रुपये  

या टीव्हीची विक्री फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज दरम्यान केली जाईल. हा सेल 16 डिसेंबरपासून सुरु होऊन 6 दिवस चालेल. या सेलमध्ये एसबीआय बँक क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्क्यांची सूट मिळेल.  

हे देखील वाचा: 

Smartphone सर्विस सेंटरमध्ये देण्याआधी या 10 गोष्टींची काळजी नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान

Chrome युजर्स सावधान! मोठं नुकसान टाळण्यासाठी आत्ताच करा हे काम, भारत सरकारनं दिला इशारा

टॅग्स :technologyतंत्रज्ञान