शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

कमी किंमतीत घरच्या घरी हे नवीन Smart TV देणार सिनेमा थिएटरची मजा; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Updated: October 27, 2021 17:04 IST

Smart TV 43 Inch and 50 Inch Kodak CA Pro: Kodak ने CA Pro Smart TV सीरिज अंतर्गत 43 inch आणि 50 इंचाचे दोन मॉडेल बाजारात आणले आहेत. हे दोन्ही मॉडेल Flipkart वरून विकत घेता येतील.

दिवाळीच्या निम्मिताने Kodak ने दोन नवीन Smart TV मॉडेल्स सादर केले आहेत. कंपनीने CA Pro Smart TV सीरिज अंतर्गत 43 इंच आणि 50 इंचाचे दोन मॉडेल बाजारात आणले आहेत. हे दोन्ही मॉडेल डॉल्बी ऑडियोला सपोर्ट करतात. त्यामुळे सिनेमा थिएटरसारखा अनुभव घर बसल्या मिळतो. कोडॅकने ही सिरीज फ्लिपकार्टवर उपलब्ध केली आहे.  

Kodak CA Pro Smart TV Price In India 

Kodak CA Pro Smart TV च्या 43 इंचाच्या मॉडेलची किंमत 27,999 रुपये आहे. तर 50 इंचाच्या मॉडेलसाठी 33,999 रुपये मोजावे लागतील. ही स्मार्ट टीव्ही सीरिज विक्री फ्लिपकार्टवरून 28 ऑक्टोबरपासून विकत घेता येईल. परंतु अर्ली अ‍ॅक्सेस मेंबर्स मात्र आजपासून हे स्मार्टटीव्ही ऑर्डर करू शकतात.  

Kodak CA Pro Smart TV चे स्पेसिफिकेशन 

या स्मार्टटीव्ही सीरिजमध्ये गुगलचे क्रोमकास्ट, गुगल क्लासरूम आणि यूट्यूब सारखे अ‍ॅप्स बिल्ट-इन देण्यात आले आहेत. त्यामुळे वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन क्लाससाठी या टीव्हीचा उपयोग होऊ शकतो. प्रोसेसिंगसाठी ARM Cortex A53 SoC चा वापर केला आहे. ही सीरिज अँड्रॉइड टीव्ही 10 ओएसवर चालते.  

या स्मार्ट टीव्हीमधील 40W आऊटपुट देणारे स्पिकर्स दमदार साऊंड क्वॉलिटी देतात. त्याचबरोबर या टीव्ही मध्ये Dolby MS12 आणि DTS TruSurround सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी टीव्ही मध्ये HDMI 3 पोर्ट, यूएसबी 2.0 पोर्ट, ड्युअल बँड वायफाय आणि ब्लूटूथ 5.0 मिळतं. 

ही एक अँड्रॉइड टीव्ही असल्यामुळे यावर प्ले स्टोरमधील 6000 पेक्षा अ‍ॅप्स वापरता येतात. तसेच या टीव्हीच्या रिमोटमध्ये गुगल प्ले स्टोर, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि नेटफ्लिक्ससाठी डेडिकेटेड बटन्स देण्यात आले आहेत.  

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनAndroidअँड्रॉईडFlipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञान