शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

Reliance Jio : 399 रुपयांच्या रिचार्जवर मिळवा 100 टक्के कॅशबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 06:41 IST

रिलायन्स जिओने पुन्हा एकदा JIO Happy New Year ऑफर आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना रिचार्जवर 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

नवी दिल्ली : रिलायन्सजिओने पुन्हा एकदा JIO Happy New Year ऑफर आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना रिचार्जवर 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. यासाठी 399 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. ही कॅशबॅक ऑफर रिलायन्सच्या AJIO कूपनच्या माध्यमातून दिला जाणार आहे. म्हणजेच, AJIO च्या वेबसाइटवरुन ग्राहक कोणत्याही खरेदीसाठी या कूपनचा वापर करु शकणार आहेत.रिलायन्स जिओच्या या ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना जिओ नंबरवर 399 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. रिचार्ज केल्यानंतर कंपनीकडून 399 रुपयांचे AJIO कूपन दिले जाईल. AJIO वेबसाइटवर MyCoupon सेक्शनमध्ये उपलब्ध असणार आहे. दरम्यान, यामध्ये अजून एक अडचण आहे. ती म्हणजे ग्राहकांना AJIO वेबसाइटवर एक हजार रुपयांची खरेदी करावी लागणार आहे. उदाहरणार्थ, या बेवसाइटवरुन एक हजार रुपयांच्या खरेदीवर कूपनला रिडिम केल्यानंतर आपल्याला 599 रुपये द्यावे लागणार आहेत. JIO Happy New Year ऑफर रिलायन्स जिओच्या जुन्या आणि नव्या ग्राहकांसाठी आहे. ऑफरची सुरुवात झाली असून 31 जानेवारी 2019 पर्यंत आहे. दरम्यान, ग्राहक 399 रुपयांच्या कूपनला AJIO वेबसाइटवर 15 मार्च 2019 पर्यंत रिडिम करु शकतात.

काय आहे AJIO?रिलायन्स कंपनीचे AJIO फॅशन बेस्ड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. याची सुरुवात 2016 मध्ये करण्यात आली. AJIO वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन खरेदी करण्यात येते. रिलायन्स जिओची JIO Happy New Year ही ऑफर AJIOच्या जनजागृतीसाठी आणली असल्याचे समजते.

399 रुपयांचा प्लॅनमधील सुविधा...या प्लॅन अंतर्गत 399 रुपयांत 84 दिवसांच्या वैधतेसह 84 जीबी डेटा मिळणार आहे. या सोबतच अनलिमिटेड कॉलिंग, रोमिंग फ्री आणि फ्री मेसेजची सुविधाही मिळणार आहे.  

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओReliance Communicationsरिलायन्स कम्युनिकेशनRelianceरिलायन्सJioजिओMobileमोबाइल