शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

Jio ची धमाकेदार ऑफर! 15 दिवस मिळेल Free Internet, बेनिफिट्स पाहून म्हणाल फुल्ल पैसा वसूल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 15:17 IST

jio fiber independence day offer : स्वातंत्र्याचा (Independence day) आनंद साजरा करण्यासाठी रिलायन्स जिओने (Reliance Jio) 3 अनोख्या उपक्रमांसह जिओ इंडिपेंडन्स-डे ऑफरची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली :  यंदा संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, स्वातंत्र्याचा (Independence day) आनंद साजरा करण्यासाठी रिलायन्स जिओने (Reliance Jio) 3 अनोख्या उपक्रमांसह जिओ इंडिपेंडन्स-डे ऑफरची घोषणा केली आहे. जी भारतीयांसाठी जिओ डिजिटल लाइफचे रोमांचक असे नवीन बेनिफिट्स घेऊन आली आहे.

या उपक्रमांमध्ये 2999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर 3000 रुपयांच्या बेनिफिट्ससह 'जिओ फ्रीडम ऑफर', 750 रुपयांचा विशेष '90 अनलिमिटेड प्लॅन' आणि 'हर घर तिरंगा, हर घर जिओ फायबर' ऑफर्सचा समावेश आहे. जे 15 दिवसांच्या बेनिफिट्सह येतात.

जिओ फायबर इंडिपेंडन्स-डे ऑफर! 'हर घर तिरंगा, हर घर जिओ फायबर' ऑफर सर्व नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे, जे नवीन जिओ फायबर (JioFiber) कनेक्शन खरेदी करणार आहेत.  त्यांना 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान जिओ फायबर पोस्टपेड एंटरटेनमेंट बोनान्झा प्लॅन घ्यावा लागेल. ही ऑफर फक्त त्या लोकांसाठी आहे, जे नवीन प्लॅन घेतील.  युजर्सला अॅक्टिव्हेशनच्यावेळी सिलेक्टेड प्लॅनवर 15 दिवसांचा अतिरिक्त लाभ मिळेल. या ऑफर जाणून घेऊया...

काय आहे ऑफर आणि कशी मिळवायची?- जर तुम्हाला ही ऑफर पाहिजे असेल तर तुम्ही जिओचे नवीन ग्राहक असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला पोस्टपेड एंटरटेनमेंट बोनान्झा प्लॅन घ्यावा लागेल. ही ऑफर फक्त 499 रुपये, 599 रुपये, 799 रुपये आणि  899 रुपयांच्या प्लॅनसाठी लागू आहे.

- जर तुम्हाला 15 दिवसांसाठी फ्री बेनिफिट्स घ्यायचे असेल तर तुम्हाला 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान हा प्लॅन निवडावा लागेल. हा प्लॅन 19 ऑगस्टपर्यंत अॅक्टिव्हेट होईल. पण ऑफर तुम्ही 6 महिने किंवा वर्षभरासाठी घेतली असेल तरच मिळेल.

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओdigitalडिजिटलtechnologyतंत्रज्ञानInternetइंटरनेट