शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
3
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
4
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
5
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
6
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
7
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
8
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
9
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
10
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
11
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
12
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
13
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
14
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
15
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
16
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
17
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
18
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
19
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
20
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 

आयव्हूमी आय2 लाईट : जाणून घ्या सर्व फीचर्स

By शेखर पाटील | Published: July 10, 2018 10:04 AM

आयव्हूमी कंपनीने आपला आयव्हूमी आय२ लाईट हा स्मार्टफोन लाँच केला असून हे मॉडेल ग्राहकांना फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.

आयव्हूमी कंपनीने आपला आयव्हूमी आय२ लाईट हा स्मार्टफोन लाँच केला असून हे मॉडेल ग्राहकांना फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. आयव्हूमी आय२ लाईट हा स्मार्टफोन ग्राहकांना ६,४९९ रूपये मूल्यात आणि मर्क्युरी ब्लॅक, सॅटन गोल्ड आणि मार्स रेड या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये ५.४५ इंच आकारमानाचा आणि १४४० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी प्लस क्षमतेचा तसेच १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात मीडियाटेकचा क्वॉड-कोअर ६७३९ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्ड वापरून वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

आयव्हूमी आय२ लाईटच्या मागील बाजूस १३ आणि २ मेगापिक्सल्सच्या ड्युअल कॅमेर्‍यांचा सेटअप दिला आहे. यातील पहिल्या कॅमेर्‍यामध्ये सोनी कंपनीचे सेन्सर असून दोन्हींमध्ये सॉफ्ट फ्लॅशची सुविधा देण्यात आली आहे. या दोन्हींच्या मदतीने अगदी दर्जेदार प्रतिमा घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर, यातील फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आहे. याच्या मदतीने सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसह फेस अनलॉक या फिचरचाही वापर करता येणार आहे. यामध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे आहे.

आयव्हूमी आय२ लाईट या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल