लाईव्ह न्यूज :

शेखर पाटील

अॅमेझॉनचे व्हॉईस कमांडवर चालणारे टॅबलेट - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अॅमेझॉनचे व्हॉईस कमांडवर चालणारे टॅबलेट

अॅमेझॉनने अलेक्झाच्या व्हॉईस कमांडवर चालणारे दोन टॅबलेट ग्राहकांसाठी बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

आयुव्हुमीतर्फे इनेलो ब्रँडची घोषणा; लवकरच येणार विविध उत्पादने - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयुव्हुमीतर्फे इनेलो ब्रँडची घोषणा; लवकरच येणार विविध उत्पादने

आयुव्हुमी कंपनीने इनेलो या नवीन ब्रँडची घोषणा केली असून याच्या अंतर्गत लवकरच स्मार्टफोनसह अन्य उपकरणे बाजारपेठेत सादर करण्यात येणार आहेत. ...

हॅथवेवरून मिळणार नेटफ्लिक्सची सुविधा - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हॅथवेवरून मिळणार नेटफ्लिक्सची सुविधा

हॅथवे कंपनीच्या ब्रॉडबँडवरून आता नेटफ्लिक्स ही स्ट्रीमिंग सेवा वापरता येणार असून यासाठी स्वतंत्र सेट टॉप बॉक्स सादर करण्यात आला आहे. ...

एलजीचा स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एलजीचा स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन

एलजी कंपनीने कँडी हा आपला अत्यंत किफायतशीर दराचा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. ...

मायक्रोमॅक्स यू एस स्मार्टफोन : जाणून घ्या सर्व फीचर्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मायक्रोमॅक्स यू एस स्मार्टफोन : जाणून घ्या सर्व फीचर्स

मायक्रोमॅक्स कंपनीची मालकी असणार्‍या यू टेलिव्हेंचरने एस हा नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत सादर केला असून या किफायतशीर मॉडेलमध्ये सरस फीचर्स देण्यात आले आहेत. ...

पोको एफ १ स्मार्टफोनचा ५ सप्टेंबरला सेल - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पोको एफ १ स्मार्टफोनचा ५ सप्टेंबरला सेल

शाओमीने अलीकडेच सादर केलेल्या पोको एफ १ या स्मार्टफोनला जोरदार रिस्पॉन्स मिळाला असून याचा फ्लॅश सेल हा ५ सप्टेंबर रोजी होणार आहे. ...

ओप्पोचा सेल्फी स्पेशल स्मार्टफोन दाखल - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पोचा सेल्फी स्पेशल स्मार्टफोन दाखल

ओप्पो कंपनीने एफ ९ प्रो हा अतिशय उच्च दर्जाचा फ्रंट कॅमेरा असणारा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहेत. ...

सॅमसंगचा किफायतशीर मूल्यातला स्मार्टफोन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगचा किफायतशीर मूल्यातला स्मार्टफोन

सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी जे २ कोअर हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी बाजारपेठेत उतारला असून यात किफायतशीर मूल्यात उत्तम फीचर्सचा समावेश आहे. ...