शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

स्वस्तात प्रीमियम अनुभव! iQOO 9 आणि iQOO 9 SE स्मार्टफोन दमदार स्पेसिफिकेशन्ससह लाँच, इतकी आहे किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: February 23, 2022 17:27 IST

iQOO 9 स्मार्टफोन Snapdragon 888+ चिपसेट आणि iQOO 9 SE स्मार्टफोन Snapdragon 888 चिपसेटसह सादर झाला आहे. 

iQOO नं भारतात फ्लॅगशिप iQOO 9 लाईनअपमध्ये iQOO 9 Pro, iQOO 9 आणि iQOO 9 SE असे तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. यातील iQOO 9 आणि iQOO 9 SE हे दोन मॉडेल किफायतशीर किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देतात.  

iQOO 9 चे स्पेसिफिकेशन्स 

iQOO 9 स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाच फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. यात क्वालकॉमचा Snapdragon 888+ चिपसेट मिळतो. जो 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह बाजारात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएसवर चालतो. 

या स्मार्टफोनमध्ये VC लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा, 13MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 13MP चा डेप्थ सेन्सर आहे. iQOO 9 स्मार्टफोनमध्ये 4350mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगसह मिळते.  

iQOO 9 SE चे स्पेसिफिकेशन्स 

iQOO 9 SE स्मार्टफोनमध्ये 6.62-इंचाच फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. जो  120Hz रिफ्रेश रेट आणि 1,300 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगची जबाबदारी Snapdragon 888 चिपसेट सांभाळतो. सोबत 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड 12 बेस्ड फनटच ओएसवर चालतो.  

iQOO 9 SE स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 13MP चा अल्ट्रा-वाईड सेन्सर आणि 2MP मोनो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा सेन्सर मिळेल. iQOO 9 SE स्मार्टफोनमधील 4,500mAh ची बॅटरी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

iQOO 9 सीरिजची किंमत 

  • iQOO 9 8GB/128GB: 42,990 रुपये  
  • iQOO 9 12GB/256GB: 46,990 रुपये  
  • iQOO 9 SE 8GB/128GB: 33,990 रुपये  
  • iQOO 9 SE 12GB/256GB: 37,990 रुपये  

iQOO 9 स्मार्टफोन 23 फेब्रुवारीपासून तर iQOO 9 2 मार्चपासून विकत घेता येईल.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान