शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

या व्हॅलेंटाईनला iPhone करा गिफ्ट! 14,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळवा Apple चा लोकप्रिय मॉडेल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 16:38 IST

iPhone SE Discount: iPhone SE खूप कमी किंमती विकत घेण्याची संधी मिळत आहे. या ऑफरमध्ये हा लोकप्रिय मॉडेल 14,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. 

भारतात iPhone युजर्स पेक्षा आयफोन लव्हर्सची सांख्य जास्त आहे. अनेकांचा हा ड्रीम फोन आहे परंतु किंमतीमुळे याची फक्त स्वप्नच बघावी लागतात. आशा लोकांसाठी Apple नं कमी किंमतीत iPhone SE स्मार्टफोन सादर केला आहे. जो आता 26% डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जर तुम्ही व्हॅलेंटाईन डेला काही खास गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर अगदी बजेटमध्ये Apple iPhone SE च सरप्राईज देऊ शकता. 

iPhone SE 2020 वरील ऑफर 

Apple iPhone SE चा 64GB व्हेरिएंट भारतात 39,900 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु फ्लिपकार्टवर हा फोन 26 टक्के डिस्काउंटनंतर 29,299 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यावर जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही 15,500 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. म्हणजे हा फोन फक्त 13,799 रुपयांमध्ये तुमचा होईल. त्याचबरोबर फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरील 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक आणि सिटी क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर 10 टक्के सूट मिळत आहे. UPI ट्रांजेक्शन्सवर देखील 200 रुपयांची सवलत मिळेल.  

iPhone SE 2020 चे स्पेसीफिकेशन्स      

iPhone SE 2020 मध्ये 4.7-इंचाचा रेटिना एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 625 नीट्स ब्राईटनेस, HDR10, डॉल्बी व्हिजन आणि ट्रू टोनला सपोर्ट करतो. या फोनमध्ये Touch ID साठी बटन देण्यात आले आहे. फोनच्या बॅक पॅनलवर 12MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 5MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. या एंट्री लेव्हल आयफोनमध्ये वायरलेस चार्जिंग आणि IP67 डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्स देण्यात आले आहे.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Apple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञान