शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

भारत नाहीं, या देशात स्वस्त मिळेल नवीन iPhone 17; लॉन्चपूर्वी जाणून घ्या फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 13:17 IST

iPhone 17 Series: येत्या सप्टेंबर महिन्यात आयफोनची नवीन सीरिज लॉन्च होऊ शकते.

iPhone 17 Series: अॅपलप्रेमी आयफोनच्या नवीन मॉडेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, Apple येत्या 8 ते 10 सप्टेंबर 2025 दरम्यान त्यांची नवीन iPhone 17 सीरिज लॉन्च करू शकते. यावेळी कंपनी चार मॉडेल iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max आणि नवीन iPhone 17 Air लॉन्च करू शकते. आयफोनचे "प्लस" मॉडेल ग्राहकांमध्ये लोकप्रिय नसल्याने ते काढून टाकण्यात आले आहे.

कुठे स्वस्तात मिळणार?मीडिया रिपोर्सनुसार, भारतात आयफोन 17 ची सुरुवातीची किंमत सुमारे 79,900 रुपये असू शकते. तर, अमेरिकेत बेस व्हेरिएंटची किंमत सुमारे $८९९ असू शकते, जी भारतापेक्षा स्वस्त आहे. तसेच, यूएईमध्ये या फोनची सुरुवातीची किंमत सुमारे AED 3,799 असू शकते. या किमती वाढण्याचे कारण अमेरिका-चीन व्यापार तणाव आणि उत्पादन खर्चात वाढ असल्याचे सांगितले जात आहे.

डिझाइन आणि रंग Apple ने यंदा आपल्या आयफोनच्या डिझाइनमध्ये काही बदल केले आहेत. तसेच, यात नवीन रंग पर्याय "Desert Titanium" मिळेल. हे नवीन मॉडेल ऑरेंज टोनसह earthy लुक देईल. Pro आणि Pro Max मॉडेल्स चार रंगांमध्ये उपलब्ध असतील. यात ब्लॅक, व्हाइट, डार्क ब्लू आणि डेझर्ट टायटेनियम सामील आहे. तसेच, डिस्प्ले साइझबद्दल सांगायचे झाले तर, iPhone 17 आणि 17 Pro मध्ये 6.3-इंच स्क्रीन मिळेल, तर iPhone 17 Air मध्ये 6.6-इंच आणि Pro Max मध्ये 6.9-इंच डिस्प्ले मिळेल.

कॅमेरा कसा असेलiPhone 17 सीरीजमध्ये अपग्रेडेड कॅमेरा मिळू शकतो. रिपोर्ट्सनुसार, या नवीन फोनमध्ये 24MP फ्रंट कॅमेरा मिळेल, ज्यात 6-एलिमेंट लेन्स असेल. तर, iPhone 17 Pro Max मध्ये एक नवीन 48MP टेलीफोटो लेंस आणि सध्याचे 12MP मेन लेन्स असेल. iPhone 17 सीरीजची प्री-ऑर्डर बुकिंग 12 सप्टेंबर 2025 पासून सुरू होऊ शकते. भारतातील आयफोनची मागणी पाहता, यंदा भारताला पहिल्या फेझच्या लॉन्चिंग लिस्टमध्ये सामील केले आहे.

टॅग्स :Apple IncअॅपलApple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँचSmartphoneस्मार्टफोन