शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Apple iPhone Series 14 Price Leaks : Apple लव्हर्सची बल्ले बल्ले! इतकी असेल iPhone 14 Series ची किंमत; पाहा कोणता आहे बजेटमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 19:50 IST

Apple iPhone Series 14 Price Leaks : तुम्ही जर iPhone 14 ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. खरं तर, लॉन्चपूर्वी फोनची किंमत उघड झाली आहे.

Apple iPhone Series 14 Price Leaks : तुम्ही जर iPhone 14 ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. खरं तर, लॉन्चपूर्वी फोनची किंमत उघड झाली आहे. Apple या वर्षी सप्टेंबरमध्ये iPhone 14 Series लॉन्च करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय. यावेळी, अॅपल आयफोन 14 चे मिनी व्हेरिएंट लॉन्च होण्याची शक्यता कमी आहे. तसंच कंपनी आयफोन 14 मॅक्स लॉन्च करू शकते. या सीरिजमध्ये iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max हे चार डिव्हाईस असू शकतात.

iPhone 12 आणि iPhone 13 सीरिजची किंमत जवळपास समान होती. मिनी व्हेरिएंट असो, रेग्युलर व्हेरिएंट असो किंवा प्रो मॉडेल असो, आयफोन 13 सीरिजमधील सर्व आयफोनची किंमत आयफोन 12 सीरिज सारखीच होती. परंतु आयफोन 14 सीरिजसह काही गोष्टी थोड्या बदलू शकतात. AppleLeaksPro च्या नव्या लीकनुसार, iPhone 14 ची रेग्युलर व्हेरियंटसाठी 799 डॉलर्स (अंदाजे 61,000 रुपये) असेल. ही किंमत iPhone 13 सारखीच आहे. परंतु प्रो मॉडेल्स थोडे अधिक महाग असतील.

इतकी असेल iPhone 14 Pro मॉडेल्सची किंमत लीक नुसार, iPhone 14 Max ची किंमत 899 डॉलर्स (अंदाजे 68,000 रुपये) पासून सुरू होईल, तर iPhone 14 Pro ची किंमत 1099 डॉलर्स (अंदाजे रु. 84,000) पासून सुरू होईल. iPhone 13 Pro ची किंमत 999 डॉलर्स (अंदाजे 76,000 रुपये होती) आणि टॉप-एंड iPhone 14 Pro Max ची किंमत 1199 डॉलर्स (अंदाजे 91,000 रुपये) असले अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Apple IncअॅपलIndiaभारत