शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

धक्कादायक! Instagram अ‍ॅप वापरू नका! स्वतः कंपनीनेच दिला इशारा, कारण काय? 

By सिद्धेश जाधव | Updated: February 5, 2022 13:17 IST

Instagram नं नवीन फिचर अ‍ॅपमध्ये अ‍ॅड केलं आहे. या फिचरचं काम युजर्स जास्त वेळ अ‍ॅप वापरत असल्यास त्यांना त्याची जाणीव करून देणं, असं आहे.  

Instagram चा वापर हल्ली खूप वाढला आहे. इंस्टाग्रामवरील रिल्स पाहण्यास सुरुवात केल्यावर वेळ कधी जातो समजत नाही. यामागे अ‍ॅपची एंडलेस फीड कारणीभूत आहे. जितकं तुम्ही स्क्रोल करता तितकं कन्टेन्ट इंस्टाग्रामच्या फीडवर दिसतं. याचा परिणाम युजर्सच्या मानसिक आरोग्यावर होत असल्याचा खुलासा Frances Hugens नावाच्या एका व्हिसिलब्लोअरनं गेल्यावर्षी केला होता. याची दखल कंपनीनं घेतल्याच दिसत आहे, कारण इंस्टाग्राममध्ये नवीन फिचर आलं आहे.  

Frances यांनी इंस्टाग्रामच्या पॅरेन्ट कंपनी Meta च्या इंटरनल रिसर्च पेपर्सचा हवाला देखील दिला होता. इंस्टाग्रामच्या इंटरनल रिसर्चमधून तरुण युजर्सच्या मानसिक आरोग्यावर अ‍ॅप परिणाम करत असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यांनतरच कंपनीनं ‘Take A Break’ फिचरवर काम करण्यास सुरुवात केली होती. चला जाणून घेऊया या फिचरबद्दल.  

याआधी इंस्टाग्राममध्ये फीडमधील कंटेन्ट स्क्रोल केल्यावर काही वेळाने संपायचं आणि एका डायलॉग बॉक्समधून फीड संपल्याची माहिती मिळायची. हे फिचर इंस्टाग्राममधून काढून टाकल्यावर अ‍ॅपचा वापर वाढला आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम देखील. परंतु आता नव्या फिचरमुळे यावर ब्रेक लागण्याची अपेक्षा आहे.  

शुक्रवारी इंस्टाग्रामनं ‘Take a Break’ फिचरची घोषणा केली आहे. या फिचरमध्ये रिमायंडर सेट करण्याचा पर्याय मिळेल. युजर्स त्यांच्या मर्जीनं 10, 20 आणि 20 मिनिटांच्या इंटर्वलचा रिमायंडर लावू शकतात. बराच वेळ अ‍ॅप वापरल्यानंतर युजर्सनी इंस्टाग्राम बंद करावं म्हणून हे फिचर आलं आहे. जे अ‍ॅक्टिव्हेट केल्यानंतर इंस्टाग्राम स्क्रोल केल्यावर रिमायंडरचं नोटिफिकेशन येईल. येत्या काही दिवसात इंस्टाग्रामचं Take a break फिचर अँड्रॉइड आणि आयफोनच्या सर्व युजर्ससाठी उपलब्ध होईल.  

हे देखील वाचा:

Samsung Galaxy A53: पाण्यात पडल्यावर देखील चालणार सुस्साट; 8GB रॅम, 64MP कॅमेऱ्यासह येतोय भन्नाट स्मार्टफोन

यंदा राहू नका सिंगल! या डेटिंग अ‍ॅप्सच्या मदतीनं मिळवा Valentine’s Day 2022 च्या आधी डेट

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामtechnologyतंत्रज्ञान