शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

डील ऑफ द डे! 3 हजार रुपयांमध्ये मिळवा OPPO चा 5G Smartphone, फक्त आजचा दिवस धमाल ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 15:53 IST

Amazon Deal Of The Day: अ‍ॅमेझॉन डील ऑफ द डे च्या मदतीनं तुम्ही खूप कमी पैसे देऊन 5G स्मार्टफोनवर अपग्रेड करू शकता.  

Amazon Deal Of The Day: Amazon आजच्या ‘डील ऑफ द डे’ च्या माध्यमातून तुम्हाला स्वस्तात 5G स्मार्टफोन मिळवून देत आहे. त्यामुळे आगामी 5G टेक्नॉलॉजीचा विचार करून नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर तुमच्या कामी येऊ शकते. अ‍ॅमेझॉनवर या ऑफर अंतर्गत OPPO A74 5G स्मार्टफोन डिस्काउंटसह विकत घेता येत आहे.  

OPPO A74 5G Price And Offers 

OPPO A74 5G स्मार्टफोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेल 20,990 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु अ‍ॅमेझॉनवर 3000 रुपयांचा डिस्काउंटनंतर हा फोन 17,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. या फोन 14,900 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. इथे तुम्ही तुमचा जुना फोन देऊन एवढी बचत करू शकता. योग्य ब्रँड, मॉडेल आणि कंडिशनमधील जुना फोन असल्यास 14,900 रुपयांची सवलत मिळेल. त्यामुळे नवीन OPPO A74 5G ची किंमत फक्त 3,090 रुपये होईल. 

Oppo A74 5G चे स्पेक्स 

OPPO A74 5G बाजारात 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड कलरओएस 11 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वाॅलकाॅमचा 480 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी यात एड्रेनो 619 जीपीयू देण्यात आला आहे. 

फोटोग्राफीसाठी OPPO A74 5G च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मोनो लेन्स आहे. डिवाइसमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. पावर बॅकअपसाठी या ओप्पो फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वाॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

हे देखील वाचा:

टॅग्स :oppoओप्पोamazonअ‍ॅमेझॉन