शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

99.99 टक्क्यांपर्यंत हवा शुद्ध करणारा स्मार्ट एयर प्युरिफायर लाँच; जाणून घ्या किंमत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 17:56 IST

Huawei नं सादर केलेला नवीन स्मार्ट प्युरिफायर 99.99 टक्क्यापर्यंत हवा शुद्ध करतो, असा दावा कंपनी केला आहे.  

Huawei नं आपला नवीन स्मार्ट एयर प्युरिफायर चीनमध्ये सादर केला आहे. कंपनीनं अपग्रेडेड टेक्नॉलजीसह Smart Selection 720 Full-Effect Air Purifier 2 लाँच केला आहे. या सीरिजमधील जुना Air Purifier 1S चार वर्षांपूर्वी अर्थात 2018 मध्ये सादर करण्यात आला होता. नवीन मॉडेलमध्ये सुधारित प्यूरिफिकेशन कॅपॅसिटी आणि स्मार्ट कंट्रोल फीचर्स देण्यात आले आहेत.  

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स  

Gizmochina च्या रिपोर्टनुसार, Huawei Smart Selection 720 Full-Effect Air Purifier 2 मध्ये कंपनीने अल्ट्रा क्लीन फुल इफेक्ट प्यूरिफिकेशन टेक्नॉलॉजी दिली आहे. ही टेक्नॉलजी मशीनच्या आत आणि बाहेर 6 प्यूरिफिकेशन सायकल पूर्ण करते. त्यामुळे 99.99% पर्यंतची शुद्धता मिळते आणि हवेतील व्हायरस नष्ट होतो.  

हा एयर प्यूरिफायर HarmonyOS ला देखील सपोर्ट त्यामुळे स्मार्टफोनवरील अ‍ॅप्सच्या मदतीनं हा कंट्रोल करता येतो. यासाठी Huawei Smart Life App, Xiaoyi वॉयस कंट्रोल आणि स्मार्ट होम सीन लिंकेज इत्यादीचा वापर करता येतो.  

किंमत   

Smart Selection 720 Full-Effect Air Purifier 2 ची किंमत 1599 युआन (जवळपास 18,700 रुपये) ठेवण्यात आली आहे. परंतु प्री-ऑर्डरवरील 100 युआनच्या का डिस्काउंटनंतर हा प्युरिफायर 1499 युआन (जवळपास 17,500 रुपये) मध्ये विकत घेता येईल. हा एयर प्यूरिफायर सध्या चीनमध्ये आला आहे, परंतु याच्या भारतीय लाँचची कोणतीही माहिती मिळाली नाही.   

हे देखील वाचा:

ठरलं तर! ‘या’ तारखेला येणार Apple चा सर्वात स्वस्त 5G iPhone; नवीन iPad आणि Mac देखील होणार लाँच

यंदा राहू नका सिंगल! या डेटिंग अ‍ॅप्सच्या मदतीनं मिळवा Valentine’s Day 2022 च्या आधी डेट

टॅग्स :huaweiहुआवेtechnologyतंत्रज्ञानHealthआरोग्य