शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअॅपमध्ये 'ही' सेटिंग केल्याने फेसबुकबरोबर तुमचा डेटा होणार नाही शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 11:48 IST

व्हॉट्सअॅपमध्ये आलेल्या एका अपडेटमुळे युजर व्हॉट्सअॅपचा डेटा फेसबुकबरोबर शेअर करणं बंद करु शकतो. 

मुंबई-  फेसबुकवर करोडो युजर्सचा डेटा लिक केल्याचा आरोप केला जातो आहे. विशेष म्हणजे व्हॉट्सअॅपही युजर्सच्या डेटाला फेसबुकबरोबर शेअर करतं. पण आता व्हॉट्सअॅपमध्ये आलेल्या एका अपडेटमुळे युजर व्हॉट्सअॅपचा डेटा फेसबुकबरोबर शेअर करणं बंद करु शकतो. 

अशा प्रकारे व्हॉट्सअॅपचा डेटा फेसबुकबरोबर शेअर करण्यापासून थांबवा- व्हॉट्सअॅप सुरू केल्यावर उजव्या बाजूला असणाऱ्या तीन डॉट्सवर टॅप करा.- त्यानंतर अनेक ऑप्शन सुरू होतील. त्यापैकी सेटिंग या ऑप्शनवर टॅप करा. - सेटिंगमध्ये येणाऱ्या ऑप्शनपैकी Account ऑप्शनवर टॅप करा. - अकाऊंटवर टॅप केल्यानंतर येणाऱ्या ऑप्शनपैकी 'चेक मार्क' या ऑप्शनवर क्लिक केल्यावर 'राइट ऑफ शेअर माय इन्फो' असं ऑप्शन येइल. त्या ऑप्शनला डिसेबल करा. यानंतर तुमचा व्हॉट्सअॅप डेटा फेसबुकबरोबर शेअर करणं बंद होईल. 

तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मोबाइलवर व्हॉट्सअॅप इन्स्टॉल कराल तेव्हाच ही सेटिंग करु शकता. अॅप इन्स्टॉल करताना तुम्हाला अटी-नियमबद्दलच्या सहमतीसाठी विचारतील. त्यामध्ये तुम्हाला रीड मोअर करावं लागेल. त्यानंतर व्हॉट्सअॅप डेटा फेसबुकशी शेअर न करण्याच्या ऑप्शनवर जावं लागेल. एकदा ही सेटिंग केल्याने तुमचं अकाऊंट सुरक्षित राहिल. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपFacebookफेसबुक