शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सिरीयस व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर ‘हाहा’ रिअ‍ॅक्ट केलंय का? अशाप्रकारे दुरुस्त करा तुमची चूक

By सिद्धेश जाधव | Updated: June 4, 2022 16:16 IST

व्हॉट्सअ‍ॅपवरील रिअ‍ॅक्शन फिचरमुळे अनेकदा घोळ होतो. एखाद्या गंभीर मेसेजवर देखील हाहा रिअ‍ॅक्ट जातो आणि गैरसमज निर्माण होतो.  

व्हॉट्सअ‍ॅप काही दिवसांपूर्वी एक नवीन फिचर सादर केलं होतं. ज्याच्या मदतीनं युजर्स एखाद्या मेसेजला रिप्लाय देण्याऐवजी फक्त रिअ‍ॅक्ट करू शकतात. या फिचरचा फायदा असा की एखाद्या मोठ्या ग्रुपमध्ये एका मेसेजवर लोकांची रिअ‍ॅक्शन एकाच ठिकाणी मिळू शकते, त्यासाठी येणारे रिप्लाय वाचत बसण्याची गरज नाही. तसेच मेसेजवर ‘ओके’ रिप्लाय करण्याऐवजी तुम्ही फक्त ‘थम्स अप’ रिअ‍ॅक्ट करून तुमचा रिप्लाय कळवू शकता किंवा ‘हाहा’ ची इमोजी शोधण्याऐवजी ‘हाहा’ रिअ‍ॅक्ट करू शकता.  

हे रिअ‍ॅक्शन फिचर सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर आलं आहे, परंतु इंस्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजवर खूप आधीपासून उपलब्ध आहे. याचा वापर करण्यासाठी तुम्हाला मेसेजवर टॅप आणि होल्ड करून आलेल्या एका इमोजीची निवड करावी लागते. परंतु कधी कधी चुकीची रिअ‍ॅक्शन दिली जाते. एखाद्या गंभीर मेसेजवर ‘हाहा’ रिअ‍ॅक्ट समोरच्या व्यक्तीचा गैरसमज होऊ शकतो.  

अशावेळी काय करावं? पाठवलेला चुकीचा मेसेज डिलीट करता येतो. परंतु चुकीचं रिअ‍ॅक्शन कसं डिलीट करायचं? किंवा रिअ‍ॅक्शन कसं बदलायचं? याची माहिती आम्ही पुढे दिली आहे. अगदी सोप्प्या स्टेप्स फोल्लो करून तुम्ही एखाद्या व्हॉट्सअ‍ॅपवरील रिअ‍ॅक्शन डिलीट करू शकता किंवा बदलू देखील शकता.  

How To Delete And Change A Whatsapps Message Recation 

  • सर्वप्रथम फुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. 
  • आता त्या चॅटवर जा जिथे तुम्हाला मेसेज रिअ‍ॅक्शन डिलीट किंवा चेंज करायची आहे.  
  • आता त्या मेसेजवर टॅप आणि होल्ड करा ज्यावर तुम्ही आधी रिअ‍ॅक्ट केलं होतं.  
  • जर तुम्हाला रिअ‍ॅक्शन डिलीट करायची असेल तर त्याच इमोजीवर टॅप करा जी तुम्ही आधी रिअ‍ॅक्शनमध्ये वापरली होती.  
  • जर तुम्हाला रिअ‍ॅक्शन बदलायची असेल तर मेसेजवर टॅप आणि होल्ड करा आणि नवीन इमोजीवर टॅप करा.  
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान