शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नको असलेल्या कॉल्समुळे हैराण झालात? मग आता Airplane मोड शिवायही अशी करा सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 16:40 IST

Mobile phone Calls : Airplane मोडशिवाय आणखी एका पर्यायाचाही होऊ शकतो वापर.

ठळक मुद्दे Airplane मोडशिवाय आणखी एका पर्यायाचाही होऊ शकतो वापरकॉल येत नसले तरी तुम्हाला इंटरनेट सेवा वापरता येऊ शकते.

अनेकदा आपण टेलिमार्केटिंग कंपन्यांच्या कॉल्समुळे कंटाळतो. परंतु अनेकदा आपल्याला काही जणांचे फोनही उचलण्याचा कंटाळा आलेला असतो. आपण काही कामात असतो किंवा काही चित्रपट पाहत असतो, बाहेर असतो आणि अशाच वेळी फोनची रिंग वाजते आणि आपल्याला तो नकोसाही वाटतो. अशा परिस्थितीत आपण आपला फोन Airplane मोडवर टाकतो.Airplane मोडचा वापर केल्यावर सर्वच प्रकारची कनेक्टिव्हीटी बंद होते. स्मार्टफोन्सवर कॉल्स येणारच नाहीत पण तुमची इंटरनेट सेवाही बंद होईल. यासाठी या मोडचा वापर तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. आज आपण अशी एक गोष्ट पाहू ज्यानं तुम्हाला तुमचा फोन Airplane मोडवरही टाकावा लागणार नाही आणि इनकमिंग कॉल्सपासूनही सुटका होईल. सर्वप्रथम आपल्या फोनच्या सेटिंग्समध्ये जा. त्यानंतर कॉल फॉरवर्डिंग ऑप्शनवर क्लिक करा. त्याठिकाणी Always forward, Forward when busy आणि  Forward when unanswered असे ऑप्शन्स दिसतील. त्या ठिकाणी असलेल्या Always forward वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा बंद असलेला क्रमांक त्या ठिकाणी टाका. त्या ठिकाणी असलेल्या अनेबल बटनवर टॅप करा. त्यानंतर तुम्हाला कोणतेही कॉल्स येणार नाहीत. तसंच ज्यावेळी तुम्ही कॉल उचलणार असाल त्यावेळी call forwarding ऑप्शन बंद करा.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलInternetइंटरनेट