शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
4
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
5
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
6
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
7
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
8
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
9
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
10
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
11
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
12
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
13
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
14
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
16
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
17
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
19
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
20
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत

प्ले स्टोरवरून डाउनलोड करता येत नाही का नवीन PUBG? मग BGMI डाउनलोड करण्यासाठी वापरा हि सोप्पी ट्रिक 

By सिद्धेश जाधव | Updated: June 17, 2021 19:43 IST

How to download BGMI: गुगल प्ले स्टोरवर बीटा व्हर्जन डाउनलोड करता येत नाही परंतु टॅप टॅप अ‍ॅप स्टोरवरून तुम्ही हा गेम डाउनलोड करू शकता आणि खेळू शकता.  

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर PUBG मोबाईलचा भारतीय अवतार भारतात दाखल झाला आहे. Battlegrounds Mobile India (BGMI) चे बीटा व्हर्जन प्ले स्टोरवर आज उपलब्ध झाला आहे. तुम्ही अधिकृत पेजवरून BGMI डाउनलोड करू शकता. परंतु, या अधिकृत पेजवर अनेक समस्या आहेत. जेव्हा अर्ली अ‍ॅक्सेसची सुरुवात झाली तेव्हा सर्वरवर लोड वाढल्यामुळे ‘500 Error’ किंवा ‘Internal Server Error’ असे एरर मेसेज येत होते. त्यानंतर बीटा टेस्टर्सची मर्यादा पूर्ण झाल्यामुळे बीटा व्हर्जन डाउनलोड करता येत नाही. (How to install PUBG India aka BGMI APK and obb) 

परंतु काळजी करू नका, बॅटलग्रॉउंड मोबाईल इंडिया टॅप टॅप अ‍ॅप स्टोरवर उपलब्ध आहे. या लेखात आपण BGMI Tap Tap अ‍ॅपवरून कसा डाउनलोड करायचा हे बघणार आहोत. तुम्हाला कोणतीही अतिरिक्त ओबीबी फाईल देखील डाउनलोड करावी लागणार नाही. तुम्ही फक्त पुढील स्टेप्स फोल्लो करा.  

BGMI टॅप टॅप वरून कसा डाउनलोड करायचा ? 

हि टॅप टॅप वरील BGMI ची अधिकृत लिंक आहे.  

  • तिथे असलेल्या डाउनलोड बटनवर क्लीक करा 

BGMI च्या पेजवरील डाउनलोड बटन वर क्लिक करा. जर तुमच्या फोनमध्ये टॅप टॅप अ‍ॅप इन्स्टॉल केलेले असेल तर बॅटल ग्राऊंड मोबाईल डाउनलोड होण्यास सुरुवात होईल.

जर हे अ‍ॅप स्टोर तुमच्या फोनमध्ये नसेल तर पुढील स्टेप्स फोल्लो करा.  

  • ‘Download Tap Tap apk’ बटनवर क्लीक करा  

आता तुमच्या फोनमध्ये टॅप टॅप डाउनलोड होण्यास सुरुवात होईल. टॅप टॅप डाउनलोड झाल्यावर इन्स्टॉल करा आणि वरील स्टेपपासून सुरुवात करा.  

गेम आपोआप इन्स्टॉल होऊ द्या. गेम इन्स्टॉल झाल्यावर तुमच्या सोयीनुसार पर्याय निवडा आणि लॉगिन करा. सुरुवातीला काही एरर येऊ शकतात परंतु काही वेळाने लॉगिन केल्यास तुम्ही गेमचा आस्वाद सहज घेऊ शकता.  

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड