शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Whatsapp New Feature: आता व्हॉट्सअॅपवर समजणार ट्रेनचं लाइव्ह स्टेटस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 08:34 IST

Whatsapp New Feature: गेल्या काही वर्षांपूर्वी व्हॉट्सअॅप ग्राहकांच्या सेवेत आलं. व्हॉट्सअॅप लाँच झाल्यापासून युझर्सचा त्याला उदंड प्रतिसादही लाभला.

नवी दिल्ली- गेल्या काही वर्षांपूर्वी व्हॉट्सअॅप ग्राहकांच्या सेवेत आलं. व्हॉट्सअॅप लाँच झाल्यापासून युझर्सचा त्याला उदंड प्रतिसादही लाभला. अल्पावधीत व्हॉट्सअॅप हे अॅप युझर्समध्ये लोकप्रिय झालं. व्हॉट्सअॅपनं लोकांना प्रत्यक्ष पाहत संवाद साधण्याचं माध्यम उपलब्ध करून दिलं. तसेच व्हॉट्सअॅपनं स्वतःमध्ये अनेक बदल करत डॉक्युमेंट सेंडिंग, वॉईस मेसेज, व्हिडीओ व्हॉइस कॉलिंगसारखे पर्याय उपलब्ध करून दिले. आता व्हॉट्सअॅपनं आणखी एक नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.या सुविधेच्या माध्यमातून तुम्हाला ट्रेनचं लाइव्ह स्टेट्स समजणार आहे. ब-याचदा ट्रेन कुठपर्यंत आली आहे हे समजत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे प्रवाशांना मोठा नाहक त्रास होत होता. याचाच विचार करून व्हॉट्सअॅपनं लाइव्ह स्टेट्सची सुविधा सेवेत आणली आहे. भारतीय रेल्वेनं तुम्हाला आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही ट्रेनच्या लाइव्ह स्टेट्सची स्थिती समजण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता 139 या रेल्वे हॉटलाइन नंबरवर फोन करून तुम्हाला ट्रेनची स्थिती जाणून घेण्याची गरज नाही. व्हॉट्सअॅपच्या एक मेसेजमध्ये तुम्हाला ट्रेनचं लाइव्ह स्टेट्स, वेळ आणि ट्रेनचं स्टेशन समजणार आहे.व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कसं तपासाल तुम्ही लाइव्ह ट्रेनचं स्टेट्स

  • पहिल्यांदा तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 7349389104 हा नंबर सेव्ह करावा.
  • व्हॉट्सअॅप सुरू करून 7349389104 या नंबरवर ट्रेनच्या नंबरचा मेसेज टाकावा
  • त्यानंतर 10 मिनिटं थांबवं, तुम्हाला ट्रेनसंदर्भात सर्व माहिती उपलब्ध होईल. 
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपIndian Railwayभारतीय रेल्वे