शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग होईल मजेशीर, फोटो-व्हिडीओमध्ये अ‍ॅड करा टेक्स्ट व इमोजी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 17:31 IST

काही सोप्या स्टेप्स फॉलो करून फोटो आणि व्हिडिओमध्ये इमोजी आणि टेक्स्ट अ‍ॅड केले जाऊ शकते.

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅपमधील फोटोंमध्ये इमोजी अ‍ॅड व्यतिरिक्त टेक्स्ट टाईप करता येऊ शकते किंवा तुम्हाला फ्री-हँड ड्रॉईंग देखील करता येऊ शकते.

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपचा मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर जगभरातील कोट्यवधी युजर्स करत आहेत. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अनेक फीचर्स देण्यात आली आहे. चॅटिंग करतेवेळी इमोजी आणि स्टिकर्स पाठवण्यापासून ग्रुप व्हिडिओ कॉल्सपर्यंतचे फीचर्स असणाऱ्या या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये फोटो आणि व्हिडिओ एडिट करण्याचा ऑप्शन सुद्धा देण्यात आला आहे. 

कदाचित तुम्हाला या ऑप्शनबद्दल माहीत नसेल. मात्र, या ऑप्शनच्या मदतीने चॅटिंग करणे अधिक मजेदार होऊ शकते. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून फोटो आणि व्हिडिओमध्ये इमोजी आणि टेक्स्ट अ‍ॅड केले जाऊ शकते.

व्हॉट्सअ‍ॅपमधील फोटोंमध्ये इमोजी अ‍ॅड व्यतिरिक्त टेक्स्ट टाईप करता येऊ शकते किंवा तुम्हाला फ्री-हँड ड्रॉईंग देखील करता येऊ शकते. यासाठी, आपल्याला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्याचप्रमाणे व्हिडीओ एडिट करण्याचा ऑप्शनही अ‍ॅपवर युजर्सला देण्यात आला आहे. 

असे अ‍ॅड करा इमोजी किंवा स्टिकर्स...- टेक्स्ट फील्डमध्ये दर्शविलेल्या कॅमेरा आयकॉनवर टॅप करा.- याठिकाणी एखादा फोटो किंवा व्हिडिओ निवडू शकता किंवा क्लिक आणि रेकॉर्ड करू शकता.- फोटो / व्हिडिओमध्ये स्टिकर्स अ‍ॅड करण्यासाठी, टाईप राईटमध्ये दिसणाऱ्या स्टिकर ऑप्शनमधून स्टिकर आणि इमोजी निवडा.- आता तुम्ही वापरू इच्छिता त्या इमोजी किंवा स्टिकरवर टॅप करा आणि तुम्ही त्याला ड्रॅग किंवा आकार बदलू शकता.

असे अ‍ॅड करा टेक्स्ट...-  जर टेक्स्ट अ‍ॅड करायची इच्छा असेल तर टेक्स्ट आयकॉनवर टॅप करा आणि टेक्स्ट टाइप करा.- येथून तुम्हा टेक्स्टचा कलर सुद्धा सिलेक्ट करू शकता.- तसेच, फॉन्ट निवडण्यासाठी उजवीकडून डावीकडे स्वाइप करावे लागेल.-  या टेक्स्टला पिंच करून रिसाइड आणि रिपोजीशन करू शकता.

अशाप्रकारे करा फ्री-हँड ड्रॉईंग-  टॉप राइटकडून ड्रॉ ऑप्शन सिलेक्ट करा.- आता बोटाने पेन्सिलसारखा वापर करून स्क्रीनवर ड्रा करू शकता. -  कलर सिलेक्टरवर अप-डाऊन स्लाइड करून आपण ज्या कलरने ड्रा करू शकता, तो सिलेक्ट करू शकता.-  अनेक कलरमध्ये ड्राईंग करू शकता.

जर फोटो किंवा व्हिडिओवर एक फिल्टर अप्लाय करणार असाल तर एकदा तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर स्वाइप-अप करावे लागेल आणि फिल्टर सिलेक्ट करण्याचा ऑप्शन मिळेल. एडिटिंगनंतर सेंड बटनवर टॅप करून फायनल फोटो किंवा इमेज सेंड करू शकता.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान