शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Google : गुगलवर 'या' गोष्टी सर्च करताय? मग, व्हा सावध, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 21:53 IST

Google : गुगलच्या मदतीने संवेदनशील गोष्टींबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा संबंधित व्यक्तींना जेलची हवा खावी लागली आहे.

नवी दिल्ली : इंटरनेट हा आज आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. याद्वारे गुगलवर (Google) अनेकदा आपण रिकाम्या वेळेत, जे सुचेल ते शोधण्याचा, त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. गुगलमुळे आपल्या माहितीत (Information) भर पडते. तसेच,  ज्ञान (knowledge) वाढते. मात्र काही अशा गोष्टी आहेत, ज्या गुगलवर सर्च करणे धोकादायक (dangerous) आणि अडचणीचे ठरु शकते. 

आतापर्यंत काहींनी गुगलच्या मदतीने संवेदनशील गोष्टींबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा संबंधित व्यक्तींना जेलची हवा खावी लागली आहे. तसेच, अशा लोकांवर न्यायालयात खटला देखील चालवला जातो. गुगलवर असे नक्की काय सर्च करायचं नाही. तसेच काय सर्च केल्याने अडचणी वाढू शकतात. जर तुम्हाला अशा विषयाची माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत.

शस्त्रे बनविण्याची प्रक्रियाअनेक जण गंमतीने गुगलवर अनेक वेळा शस्त्रे बनवण्याच्या प्रक्रियेबद्दल सर्च करतात, पण तुम्हाला माहिती आहे का? असे केल्याने अडचणी वाढू शकतात. कोणत्याही दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या अशा शोधांवर भारतीय सुरक्षा यंत्रणा नेहमीच लक्ष ठेवून असते अशा परिस्थितीत जर तुम्ही शस्त्रे बनवण्याच्या प्रक्रियेचा शोध घेतला तर तुम्ही तुरुंगात पोहोचू शकता.

दंगलीचे व्हीडिओमाहिती गोळा करण्याच्या उद्देशाने गुगलवर दंगलीचे व्हिडीओ शोधत असाल, तर तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, मात्र असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. कारण, अनेकदा गुन्हेगार असे व्हीडिओ पाहून प्रेरणा घेतात आणि नंतर गुन्हे करतात. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत सरकार अशा विषयांवर शोध घेणाऱ्यांवर कडक कारवाई करते.

टॅग्स :googleगुगलCrime Newsगुन्हेगारी