शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

अपघात आणि चालान दोन्हीपासून वाचवेल Google Maps चं 'हे' फिचर; असं करा अ‍ॅक्टिव्हेट 

By सिद्धेश जाधव | Updated: February 28, 2022 13:40 IST

Google Maps Speed Limit Warning: गुगल मॅप्समध्ये स्पीड लिमिट वॉर्निंग नावाचं फिचर आहे, जे तुमच्या वाहनाचा स्पीड वाढल्यास तुम्हाला अलर्ट करतं.

Google Maps हा वापर अनोळखी ठिकाणीही अचूक रस्ते शोधण्यासाठी आपण सर्वच करतो. परंतु गुगल मॅप्समधील एक फिचर तुम्हाला अपघातांपासून वाचवू शकतं. तसेच तुमच्यावर होणारी दंडात्मक कारवाई देखील या फिचरमुळे होणार नाही. चला जाणून घेऊया या भन्नाट फीचरविषयी.  

Google Maps Speed Limit Warning  

गुगल मॅप्समध्ये स्पीड लिमिट वॉर्निंग नावाचं फिचर आहे, जे तुमच्या वाहनाचा स्पीड वाढल्यास तुम्हाला अलर्ट करतं. वाहनात जरी स्पीडोमीटर असला तरी त्याला तुम्ही जात असेलल्या रस्त्याची वेगमर्यादा माहित नसते. त्यामुळे चुकून किंवा घाईत असताना ही मर्यादा ओलांडल्यास फक्त चालान नव्हेत तर दुर्घटना घडण्याची शक्यता असते. अशा वेळी तुम्हाला हे फिचर अलर्ट करेल.  

गुगल मॅपमधील स्पीड लिमिट फिचर कसं अ‍ॅक्टिव्हेट करायचं? 

  • Google Maps मध्ये स्पीड लिमिट मॅपच्या खालच्या बाजूस डाव्या कोपऱ्यात दिसते. पुढील स्टेप्स फॉलो करून तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये स्पीड लिमिट अ‍ॅक्टिव्हेट करू शकता:  
  • Google Maps ओपन करा.   
  • वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा.  
  • Settings मध्ये जा.   
  • Navigation Settings पर्यंत स्क्रॉल डाउन करा.   
  • Speed Limits setting मध्ये जाऊन ते On/Off  मधून निवडा.  

हे देखील वाचा:

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान