शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
2
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
3
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
4
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
5
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
6
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
7
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
8
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
9
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
10
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
11
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
12
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट
13
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 
14
हिमाचल प्रदेशमध्ये ३ अपक्ष आमदारांचा राजीनामा मंजूर, आता या मतदारसंघात होणार पोटनिवडणूक
15
निकालाआधीच दिल्लीत हालचालींना वेग! नितीश कुमार यांनी पीएम मोदींची घेतली भेट, अमित शहा यांचीही भेट घेणार
16
शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा
17
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
18
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
19
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
20
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

घरबसल्या Google नं या व्यक्तीला बनवलं कोट्यधीश, नेमकं काय घडलं? जाणून व्हाल अवाक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 9:58 AM

करीने ट्विटर बायोवर शेअर केलेल्या माहितीनुसार, तो एक  स्वयंघोषित हॅकर आहे. तो वेब अॅप्लिकेशनची सुरक्षितता समजावण्यासाठी एक ब्लॉग चलवतो और युग लॅब्समध्ये एक सुरक्षा इंजिनिअर म्हणून नोकरी करतो. 

Google ने एकाएकी एका व्यक्तीला कोट्यधीश बनवले आहे. हे ऐकूण आपल्यालाही थोडे विचित्र वाटत असेल. Google ने एका हॅकरच्या अकाउंटवर चुकून 2 कोटी रुपये जमा केल्याने तो कोट्यधीश बनला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, Google कडून हे पेसे परत घेणेही राहून गेले. ही माहिती स्वत: हॅकरने शेअर केली आहे. एवढेच नाही, तर या प्रकरणात Google सोबत संपर्क साधण्याचा काही मार्ग आहे? अशी विचारणाही सॅम करी (@samwcyo) या एका स्वघोषित हॅकरने केला आहे.

हॅकरने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक स्क्रीनशॉटही शेअर करत, "Google ने मला 249,999 डॉलर पाठवून 3 आठवड्यांहून अधिक दिवस झाले आहेत. आपला संपर्क होऊ शकेल, असा काही मार्ग आहे @ गूगल? (जर आपल्याला हे परत नको असतील, तर ठीक आहे...)". सॅम करीने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटवर दिसत आहे, त्याला ऑगस्ट महिन्यात Google कडून 250,000 डॉलर (जवळपास 2 कोटी रुपये) मिळेल आहेत. याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गूगलकडून एवढी रक्कम का मिळाले, हे हॅकरलाही माहीत नाही.

कोन आहे सॅम करी? -करीने ट्विटर बायोवर शेअर केलेल्या माहितीनुसार, तो एक  स्वयंघोषित हॅकर आहे. तो वेब अॅप्लिकेशनची सुरक्षितता समजावण्यासाठी एक ब्लॉग चलवतो और युग लॅब्समध्ये एक सुरक्षा इंजिनिअर म्हणून नोकरी करतो. 

काय म्हणालं गूगल -एनपीआरच्या एका रिपोर्टनुसार, 'आमच्या टीमने नुकतेच चुकून चुकीच्या पार्टीला पैसे ट्रान्सफर केले आहेत. यासंदर्भात प्रभावित भागीदाराने आम्हाला त्वरित माहिती दिल्याबद्दल आम्ही त्याचे कौतुक तरतो. आम्ही हे व्यवस्थित करण्यासाठी काम करत आहोत,' असे Google म्हटले आहे.

 

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान