शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

व्होडाफोन ग्राहकांसाठी गुडन्यूज! 5G नेटवर्कसाठी शाओमी, रेडमीच्या स्मार्टफोनची यादी जाहीर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 2:10 PM

जे युजर व्होडाफोनची सेवा वापरत आहेत त्यांना ५जीची सेवा घेण्यासाठी एकतर शाओमीचे फोन घ्यावे लागणार आहेत किंवा त्यांच्यासकडे या यादीतील फोन असतील तर ते अपडेट करावे लागणार आहेत. 

व्होडाफोन भारतात लवकरच ५जी सेवा लाँच करण्याची तयारी करत आहे. एअरटेल, जिओच्या तुलनेत खूपच मागे राहिलेल्या या कंपनीने सुरुवातीला शाओमीच्या स्मार्टफोनवर ५जी सेवा उपलब्ध केली जाणार असल्याचे म्हटले आहे. कंपनीने यासाठी शाओमी आणि रेडमीच्या फोनवर ५जीची टेस्टिंग केली आहे. 

यासाठी जे युजर व्होडाफोनची सेवा वापरत आहेत त्यांना ५जीची सेवा घेण्यासाठी एकतर शाओमीचे फोन घ्यावे लागणार आहेत किंवा त्यांच्यासकडे या यादीतील फोन असतील तर ते अपडेट करावे लागणार आहेत. 

व्होडफोन देशात ५जी कधी सुरु करेल याबाबत साशंकताच आहे. असे असताना मीडिया रिपोर्टनुसार व्होडाफोन आयडिया २०२४ पर्यंत ५जी सेवा सुरु करेल. अद्याप कंपनीने याची माहिती दिलेली नाहीय.

ही आहे शाओमी, रेडमीच्या स्मार्टफोनची यादी... (Xiaomi, Redmi Vodafone 5G smartphone list)Xiaomi 13 Pro, Redmi Note 12 Pro 5G, Redmi 11 Prime 5G, Redmi K50i, Redmi Note 12 Pro+ 5G, Redmi Note 12 5G, Xiaomi 12 Pro आणि Mi 11 Ultra यांचा समावेश आहे. तसेच Mi 11X Pro, Xiaomi 11T Pro 5G, Redmi Note 11T 5G, Xiaomi 11 Lite NE 5G, Redmi Note 11 Pro 5G, Mi 11X, Mi 10, Mi 10T, Mi 10T Pro आणि Mi 10i यांचा समावेश आहे.

रिलायन्स जिओने सध्या 406 भारतीय शहरांमध्ये तर Airtel 500 हून अधिक शहरांमध्ये 5G सेवा देत आहे.

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)