शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

जिओ युजर्ससाठी खुशखबर...! एका महिन्यासाठी केवळ 152 रुपयांत मिळेल Data अन् अनलिमिटेड Calling

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 22:11 IST

या प्लॅनमध्ये संपूर्ण महिन्यासाठी डेटा आणि कॉलिंग सेवा मिळते...

आज घडीला रिलायन्सजिओकडे सर्वाधिक युजरबेस आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, जिओचे परवडणारे प्लॅन्स. असाच एक प्लॅन आहे 152 रुपयांचा. या प्लॅनमध्ये संपूर्ण महिन्यासाठी डेटा आणि कॉलिंग सेवा मिळते. याच बरोबर इतर काही मोफत सेवाही दिल्या जातात. जर आपल्याला फारशा डेटाची आवश्यकता नसेल तर आपण Jio चा 152 रुपयांचा प्लॅन वापरू शकता. हा प्लॅन आपल्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो.

जिओचा 152 रुपयांचा प्लॅन - या प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची वैधता आणि रोज 500MB म्हणजेच 0.5GB डेटाही मिळतो. 28 दिवसांचा विचार करता, आपल्याला एकूण 14 GB डेटा मिळतो. महत्वाचे म्हणजे, दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटची स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होईल. याच बरोबर या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि रोज ३०० एसएमएसची सुविधाही दिली जाते. याशिवाय जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओक्लाऊडचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळते. यावेळी आयपीएल केवळ जिओ सिनेमावरच प्रसारित होत आहे.

जिओचे इतर काही प्लॅन -जिओकडून विविध प्रकारचे प्लॅन ऑफर केले जातात. जर Jio च्या प्लॅनसंदर्भात बोलायचे झाल्यास, Jio कडून 75 रुपये, 91 रुपये, 125 रुपये, 186 रुपये, 223 रुपये आणि 895 रुपयांचे स्वस्तातले प्लॅन्स ऑफर केले जातात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री डेटाची सुविधा दिली जाते.

टॅग्स :JioजिओRelianceरिलायन्सReliance Jioरिलायन्स जिओ