शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेला Gionee A1 Lite स्मार्टफोन लॉंच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2017 7:04 PM

जिओनी कंपनीने तब्बल 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन मार्केटमध्ये आणला आहे. कंपनीकडून जिओनी A1 Lite या स्मार्टफोनचे बुधवारी लॉंचिग करण्यात आले. उद्यापासून (दि.10) भारतातील सर्व रिटेल स्टोअरमध्ये हा स्मार्टफोन विक्रीसाठी असणार आहे. 

ठळक मुद्दे20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा किंमत 14,999 रुपये32 जीबी इंटरनल मेमरी 4,000mAh बॅटरी

नवी दिल्ली, दि. 9 - जिओनी कंपनीने तब्बल 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन मार्केटमध्ये आणला आहे. कंपनीकडून जिओनी A1 Lite या स्मार्टफोनचे बुधवारी लॉंचिग करण्यात आले. उद्यापासून (दि.10) भारतातील सर्व रिटेल स्टोअरमध्ये हा स्मार्टफोन विक्रीसाठी असणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जिओनी कंपनीने A1 प्लस हा स्मार्टफोन मार्केटमध्ये आणला होता. या स्मार्टफोनच्या यशानंतर कंपनीने A1 Lite आणला. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे, यामध्ये तब्बल 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. तसेच,  4,000mAh बॅटरी असून याची किंमत 14,999 रुपये इतकी आहे. याचबरोबर जिओनी A1 Lite सोबत काही ऑफरसाठी जिओनी कंपनीने एअरटेल आणि पेटीएमसोबत पार्टनरशिप केली आहे. यामध्ये जिओनी A1 Lite खरेदी केल्यानंतर एअरटेल सिमकार्ड असलेल्या ग्राहकाला सहा महिन्यांच्या कालावधीसाठी दर महिन्याला 10 जीबी डाटा मिळणार आहेत. तर, पेटीएमच्या माध्यमातून स्मार्टफोन खरेदी केल्यास कॅशबॅक मिळणार आहे. जिओनी A1 Lite स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 3 जीबी रॅम, 32 जीबी इंटरनल मेमरी आणि 256 जीबीपर्यंत एक्सपान्डेबल मेमरी देण्यात आली आहे. तसेच, 5.3 इंच एचडी डिस्प्लेसह गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन आहे. या स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टिम  Android 7.0 Nougat असून 1.3 गीगाहर्टस असून MediaTek MT6753 प्रोससर आहे. याशिवाय 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी 4 जी, VoLTE, वाय-फाय, जीपीएस, ब्ल्यूटुथचा ऑप्शन आहे. 

काय आहेत फीचर्स?- 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा - 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा -  3 जीबी रॅम- 32 जीबी इंटरनल मेमरी - 256 जीबीपर्यंत एक्सपान्डेबल मेमरी- ऑपरेटिंग सिस्टिम  Android 7.0 Nougat - 4,000mAh बॅटरी - किंमत 14,999 रुपये.