शहरं
Join us  
Trending Stories
1
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
2
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
3
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
4
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
5
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
6
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
7
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
8
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
9
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
10
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
11
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
12
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
13
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
14
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
15
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
16
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
17
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
18
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
19
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

Flipkart Sale: शे-पाचशे नव्हे तर Vivo च्या शानदार स्मार्टफोनवर 22 हजारांची सवलत; Valentine’s Dayची बंपर ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 5:21 PM

Flipkart Mobiles Bonanza Sale: फ्लिपकार्ट सेलच्या शेवटच्या दिवशी Vivo V23 5G वर 22 हजार रुपयांची सूट मिळत आहे.  

Flipkart Mobiles Bonanza Sale: आज फ्लिपकार्ट मोबाईल्स बोनांझा सेलचा शेवटचा दिवस आहे. तसेच आज व्हॅलेंटाईन डे देखील आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. गेल्या महिन्यात लाँच झालेला हटके Vivo V23 5G स्मार्टफोन देखील या सेलमध्ये 22 हजारांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. हा रंग बदलणारा स्मार्टफोन स्वस्तात विकत घेण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत.  

Vivo V23 5Gची किंमत आणि ऑफर्स  

34,990 रुपयांमध्ये लाँच झालेला Vivo V23 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या सेलमध्ये फोन 29,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. यावर सिटी बँकेच्या डेबिट किंवा क्रडिट कार्ड धारकांना 1,650 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. या बँक डिस्काउंटमुळे हा फोन 28,340 रुपयांमध्ये विकत घेता येईल. परंतु मोठी बचत जुना फोन एक्सचेंज केल्यावर करता येईल. Vivo V23 वर 15,500 रुपयांचा एक्सचेंज ऑफ मिळत आहे. अशाप्रकारे एकूण 22 हजारांपेक्षा जास्त डिस्काउंट मिळवता येईल.  

Vivo V23 5G चे स्पेसिफिकेशन्स    

विवो वी23 5जी चा फ्रंट कॅमेरा सेगमेंट खूप खास आहे. फ्रंट पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच 8 मेगापिक्सलचा सुपर वाईड अँगल सेल्फी कॅमेरा असलेला ड्युअल सेल्फी कॅमेरा सेटअप मिळतो. तर मागे 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा आहे. तर पॉवर बॅकअपसाठी Vivo V23 मध्ये 4,200एमएएचची बॅटरी 44वॉट फ्लॅश चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे. 

विवो वी23 5जी फोनमध्ये 6.44 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. नॉच डिजाईनसह सादर करण्यात आलेला हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. यात मीडियाटेक डिमेनसिटी 920 चिपसेट आणि एआरएम माली जी68 जीपीयू देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर मिळतो.  

हे देखील वाचा:

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनFlipkartफ्लिपकार्ट