शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

Flipkart Sale: फक्त आजचा दिवस! Motorola च्या फाडू Tablet वर 37 टक्के ऑफ; सोबत अतिरिक्त डिस्काउंटही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 15:41 IST

Flipkart Electronics Sale: फ्लिपकार्टवरील इलेक्ट्रॉनिक्स सेलमध्ये Motorola चा नवीन Tablet मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. सोबत बँक आणि एसचेंज ऑफर्स देखील दिल्या जात आहेत.  

Flipkart Electronics Sale: फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेलची आज सांगता होणार आहे. त्यामुळे स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप्स, स्पिकर, स्मार्ट वॉच आणि इयरबड्स स्वस्तात विकत घेण्याची आज शेवटची संधी आहे. या सेलमध्ये Motorola चा नवीन Tablet फक्त 49 रुपयांमध्ये विकत घेता येईल. जर तुम्ही वर्क फ्रॉम होम किंवा ऑनलाईन क्लासेससाठी नवीन टॅबलेट शोधत असाल किंवा फक्त मोठ्या स्क्रीनवर चित्रपट बघता यावे म्हणून पर्याय शोधत असाल तर हा ऑप्शन चांगला ठरू शकतो.  

Motorola Moto Tab G20 वरील मोठा डिस्काउंट 

Motorola Moto Tab G20 ची किंमत 16,000 रुपये आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये हा टॅब 37 टक्के डिस्काउंटनंतर 9,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना 500 रुपयांचा कॅशबॅक मिळतोय. तुम्ही जुना टॅबलेट देऊन 9,450 रुपये वाचवू शकता. परंतु या डिस्काउंटसाठी योग्य टॅबलेट एक्सचेंज करावा लागेल. हा डिस्काउंट मिळाल्यास Motorola Moto Tab G20 ची प्रभावी किंमत फक्त 49 रुपये होईल.  

Moto Tab G20 स्पेसिफिकेशन्स  

Moto Tab G20 टॅबलेटमध्ये 8-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 1280 x 800 पिक्सल रिजोल्यूशन, 350 निट्स ब्राईटनेस आणि स्क्रीन टू बॉडी रेश्यो 85 टक्के आहे. Tab G20 टॅबलेटमध्ये कंपनीने MediaTek Helio P22T प्रोसेसरचा वापर केला आहे. ज्याला IMG GE8320 650 GPU ची जोड देण्यात आली आहे. मोटोरोलाच्या या टॅबलेटमध्ये 3GB RAM आणि 32GB स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्ड वापरून 2TB पर्यंत वाढवता येते. 

या टॅबमध्ये Android 11 OS चा स्टॉक व्हर्जन देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या टॅबमध्ये 5MP चा सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 2MP चा फ्रंट कॅमेरा वापरता येईल. Moto Tab G20 मध्ये 5,100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

हे देखील वाचा:

टॅग्स :MotorolaमोटोरोलाFlipkartफ्लिपकार्टtabletटॅबलेटtechnologyतंत्रज्ञान