शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

iPhone 12 वर मिळतोय आजवरचा सर्वात मोठा डिस्काऊंट; Flipkart Diwali Sale मध्ये अशी मिळेल भारी सूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 15:17 IST

Flipkart Big Diwali Sale: फ्लिपकार्टवर दिवाळीच्या निमित्तानं एक विशेष सेल सुरू आहे. iPhone 12 वर आजपर्यंतचा सर्वात मोठा डिस्काऊंट मिळत आहे.

Flipkart Big Diwali Sale: फ्लिपकार्टवर (Flipkart) बिग दिवाळी सेल (Big Diwali Sale) पुन्हा सुरू झाला आहे. गेल्या वेळेप्रमाणे यावेळीही iPhone 12 वर जबरदस्त ऑफर्स देण्यात येत आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना अधिक स्वस्त दरात घेण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यापूर्वीच्या सेलमध्ये जर हा फोन खरेदी करण्याची संधी तुमची हुकली असेल तर आता तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. iPhone 12 हा सेलमध्ये तुम्हाला 53,999 रूपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. ही पूर्वीप्रमाणेच किंमत असली तरी यामध्ये अतिरिक्त सूटही देण्यात येत आहे. तुम्हाला iPhone 12 64GB व्हेरिअंट कमीतकमी 49,999 रूपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

iPhone 13 लाँच झाल्यानंत यापूर्वीच्या iPhone च्या किंमतीत कपात करण्यात आली. किंमतीत कपात केल्यानंतर iPhone 12 64GB व्हेरिअंट अॅपल स्टोअरवर 65,900 रूपयांना उपलब्ध आहे. जर तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन हा फोन खरेदी केला तर तुम्हाला याची तितकी किंमत द्यावी लागेल. परंतु ऑफर अंतर्गत फ्लिपकार्टवर हा फोन अधिक स्वस्तात मिळत आहे.

4 हजारांची अतिरिक्त सूटजर तुमच्याकडे SBI Card असेल तर तुम्हाला या iPhone वर 4 हजार रूपयांची अतिरिक्त सूट मिळेल. यानंतर तुमच्या iPhone 12 ची किंमत 49,999 रूपये इतकी होईल. जर तुम्ही फ्लिपकार्ट अॅपचा वापर करत असाल तर तुम्हाला ही सूट दिसेल. परंतु जर तुम्ही वेबसाईटद्वारे पाहत असाल तर तुम्ही आपल्या कार्टमध्ये पेमेंटसाठी जाल तेव्हा 1250 रूपयांची दोन आणि 1500 रूपयांची एक ऑफर दिसून येईल, याद्वारे तुम्हाला 4 हजार रूपयांचा लाभ मिळेल. याशिवाय या फोनवर ग्राहकांना एक्सचेंज ऑफर्सचाही लाभ मिळत आहे. जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करणार असाल तर तुम्हाला 14950 रूपयांपर्यंत ऑफ मिळेल. यानंतर तुम्ही तो फोन 35 हजारांत खरेदी करू शकाल.

टॅग्स :Apple IncअॅपलFlipkartफ्लिपकार्टDiwaliदिवाळी 2021