शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

फनी व्हिडीओसाठी फेसबुकने लाँच केलं एक खास अॅप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 14:14 IST

फेसबुकने युजर्सचे व्हिडीओ आणखी मजेशीर आणि फनी करण्यासाठी एक व्हिडीओ अॅप लाँच केलं आहे. या नव्या व्हिडीओ अॅपमध्ये फेसबुकने अनेक मजेदार फिल्टर्स आणि इफेक्ट्सचा समावेश केला आहे.

ठळक मुद्देफेसबुकने लासो (Lasso) नावाचा एक खास अॅप लाँच केला आहे.व्हिडीओ अॅपमध्ये फेसबुकने अनेक मजेदार फिल्टर्स आणि इफेक्ट्सचा समावेश आहे. फेसबुकने युजर्सचे व्हिडीओ आणखी मजेशीर आणि फनी करण्यासाठी हे अॅप लाँच केलं आहे.

नवी दिल्ली - फेसबुक आपल्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर्स आणत असतं. यावेळी ही फेसबुकने युजर्सचे व्हिडीओ आणखी मजेशीर आणि फनी करण्यासाठी एक व्हिडीओ अॅप लाँच केलं आहे. या नव्या व्हिडीओ अॅपमध्ये फेसबुकने अनेक मजेदार फिल्टर्स आणि इफेक्ट्सचा समावेश केला आहे. यामुळे युजर्स अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हवे तसे मजेदार व्हिडीओ तयार करु शकतात.

फेसबुकने लासो (Lasso) नावाचा एक खास अॅप लाँच केला आहे. या अॅपच्या माध्यमातून युजर्स एक छोटा मजेशीर व्हिडीओ झटपट तयार करून सोशल मीडियावर तो शेअर करू शकतात. युजर्स आपल्या व्हिडीओमध्ये एडिटींग टूलच्या मदतीने टेक्स्ट आणि म्युझिकचाही वापर करू शकतात. हेच या अॅपचं वैशिष्ट्य आहे. हे अॅप अॅन्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्रणालीवर काम करणार आहे. 

फेसबुकचे प्रोडक्ट मॅनेजर एंडी हुआन यांनी फेसबुक नवं लासो हे व्हिडीओ अॅप अमेरिकेमध्ये असल्याचं ट्विट केलं आहे. अॅपच्या माध्यमातून तयार करण्यात येणारे सर्व व्हिडीओ शेअर केल्यानंतर सर्वांना दिसेल. लासो अॅपचा वापर करण्यासाठी सर्वात आधी फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लॉग इन करणं गरजेचं आहे. तसेच तयार करण्यात आलेले व्हिडीओ फेसबुक स्टोरीजमध्ये शेअर करता येणार आहे. सर्वत्र हे अॅप कधी उपलब्ध होणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

टॅग्स :FacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडियाtechnologyतंत्रज्ञान