शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Elon Musk यांची मोठी घोषणा; लवकरच X वर येणार व्हिडिओ-ऑडिओ कॉलिंग फीचर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 14:35 IST

या नवीन फीचरची खास गोष्ट म्हणजे, X (ट्विटर) वरुन नंबरशिवाय कॉल करता येणार आहे.

Elon Musk : दिग्गज उद्योगपती इलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वी Twitter) खरेदी केल्यापासून, यात अनेक मोठे बदल केले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ट्विटरचे नाव बदलून X केले, त्यानंतर यात कंटेट क्रिएटर्स आणि पत्रकारांसाठी कमाईचा पर्याय उपलब्ध करुन दिला. त्यानंतर आता नवीन फीचर जोडले जाणार आहे. 

कोणते फीचर आणणार?इलॉन मस्क यांनी आज X वर पोस्ट करत सांगितले की, लवकरच X(ट्विटर) वर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर जोडले जाणार आहे. अॅपल आयफोन आणि मॅकसह अँड्रॉईड स्मार्टफोन वापरणार्‍यांनाही हे फीचर मिळणार आहे. महत्वाची बाब म्हणजे, ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलिंगसाठी फोन नंबरची गरज नसेल.

दरम्यान, हे नवीन फीचर कधी सुरू होणार, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पण, सध्या यावर काम सुरू असून, लवकरच हे फीचर नवीन अपडेटमध्ये जोडले जाईल, असा अंदाज तज्ज्ञांचा आहे. हे फीचर आल्यानंतर X मोठी क्रांती घडवेल, कारण नंबरशिवाय कॉल करणारे एकही अॅप सध्या बाजारात उपलब्ध नाही.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटरtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय