शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

Elon Musk मालक होताच Twitterची धडक कारवाई, 54 हजार भारतीयांचे अकाउंट्स बॅन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 19:20 IST

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk Twitterचे मालक होताच, ते कंपनीत अनेक बदल करत आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या Elon Musk यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट Twitter खरेदी केले आहे. इलॉन मस्क मालक होताच त्यांनी कंपनीतील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. यात भारतीय वंशाच्या CEO पराग अग्रवाल यांचाही समावेश आहे. यानंतर आता ट्विटरने हजारो भारतीयांवर कारवाई करत देशातील 52,141 युजर्सचे अकाउंट्स बॅन केले आहेत.

दर महिन्याप्रमाणे ट्विटरने आपली मंथली रिपोर्ट सादर केली, यात ही माहिती समोर आली आहे. हे अकाउंट्स 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबरदरम्यान बंद केले आहेत. हे अकाउंट्स बाल लैंगिक शोषण, नग्नता आणि याप्रकारच्या कंटेंटला शेअर केल्यामुळे बंद करण्यात आले आहेत. इलॉन मस्क आल्यानंतर ट्विटरने 1982 अकाउंट्सना दहशतवाद पसरवण्याच्या आरोपाखाली बॅन केले आहे.

ITनियमाप्रमाणे रिपोर्ट जारी ट्विटरने आपल्या मंथली रिपोर्टमध्ये सांगितले की, भारतीय यूजर्सकडून 157 तक्रारी आल्या होत्या. ग्रीवांस मॅकेनिज्म अंतर्गत मिळालेल्या तक्रारीवरुन 129 URL वर कारवाई करण्यात आली आहे. ही रिपोर्ट नवीन आयटी नियमामुळे जारी करण्यात येते. कंपनीने मिळालेल्या सर्व रिपोर्ट रिसॉल्व्ह केल्या आहेत.  विशेष म्हणजे, या नियमामुळे दर महिन्याला व्हॉट्सअॅपदेखील आपले लाखो अकाउंट्स बंद करत आहे. आयटी नियम 2021नुसार, मोठ्या टेक प्लॅटफॉर्म्सना ग्रीवांस अधिकारी नेमने गरजेचे आहे. तसेच, दर महिन्याला कंप्लायंस रिपोर्ट जारी करण्याची अट आहे.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटरIndiaभारत