शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Elon Musk यांनी लॉन्च केली स्वतःची AI कंपनी; OpenAI, Google सोबत करणार स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 14:35 IST

जगाची वास्तविकता समजून घेण्यासाठी इलॉन मस्क यांनी xAI नावाची आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनी सुरू केली आहे.

Elon Musk xAI: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी बुधवारी ChatGPT निर्माण करणाऱ्या OpenAI शी स्पर्धा करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनी xAI लॉन्च केली आहे. इलॉन मस्क यांनी ChatGPT वर राजकीय पक्षपाती आणि बेजबाबदार असल्याचा आरोप केला आहे. xAI वेबसाइटनुसार, इलॉन मस्क xAI कंपनीला त्यांच्या इतर व्यवसायांपासून वेगळे ठेवतील, परंतु या कंपनीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा Twitter सह त्यांच्या इतर सर्व व्यवसायांना फायदा होणार आहे. वेबसाइटनुसार, xAI चा उद्देश या जगाचे खरे स्वरूप समजून घेणे आहे.

इलॉन मस्क यांनी ट्विटरवर सांगितले की, नवीन कंपनीचा उद्देश जगाची वास्तविकता समजून घेणे आणि जीवनासमोरील मोठ्या प्रश्नांची उत्तरे शोधणे आहे. या स्टार्टअपमध्ये OpenAI, Google DeepMind, Tesla आणि टोरंटो विद्यापीठातील माजी संशोधकांचा समावेश आहे. या टीमचे सल्लागार डॅन हेंड्रिक्स असतील, जे सध्या सॅन फ्रान्सिस्कोमधील AI सेफ्टी सेंटरचे प्रमुख आहेत. सेंटर फॉर AI सेफ्टीने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स विकसित करण्याविरोधातही इशारा दिला आहे.

Ai मानवाच्या अस्तित्वाला धोकाहेंड्रिक्स यांनी जूनमध्ये जागतिक नेत्यांना एक खुले पत्र लिहून इशारा दिला होता की, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मानवी अस्तित्वासाठी एखादी महामारी किंवा आण्विक युद्धाइतकीच धोकादायक आहे. इलॉन मस्क यांनीदेखील आर्टिफिशिअल इंटेलिजन्सशी संबंधित धोक्यांबद्दल वारंवार इशारा दिला आहे आणि त्याला आपल्या अस्तित्वासाठी सर्वात मोठा धोका म्हटले आहे. या दिशेने वेगाने वाटचाल करणे म्हणजे 'आ बैल मुझे मार' असे त्यांचे म्हणणे आहे.

मस्क यांनी केली OpenAI ची सुरुवातविशेष म्हणजे, 2015 मध्ये इलॉन मस्क OpenAI चे सह-संस्थापक होते. त्यांनी Google द्वारे आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या क्षेत्रात अतिशय वेगाने होणाऱ्या कामावरही अनेकदा भाष्य केले आहे. पण, Tesla वर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी 2018 मध्ये OpenAI सोडले. असेही सांगितले जाते की, कंपनीचे CEO सॅम ऑल्टमन यांनी नफा मिळविण्यासाठी घेतलेल्या काही निर्णयांमुळे मस्क अस्वस्थ होते.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTeslaटेस्लाTwitterट्विटरArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सgoogleगुगल