शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना आधी घरी पाठवलं, इलॉन मस्क आता काय म्हणतायत बघा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 10:51 IST

इलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेताच मोठे निर्णय घेण्यास सुरूवात केली. आधी सीईओ पराग अग्रवाल यांना काढून टाकले. यानंतर काही दिवसातच अनेक कर्मचाऱ्यांनाही घरचा रस्ता दाखवला.

इलॉन मस्क यांनी ट्विटर(Twitter) ताब्यात घेताच मोठे निर्णय घेण्यास सुरूवात केली. आधी सीईओ पराग अग्रवाल यांना काढून टाकले. यानंतर काही दिवसातच अनेक कर्मचाऱ्यांनाही घरचा रस्ता दाखवला. आता इलॉन मस्क यांनी मोठा निर्णय घेतला आहे.  मस्क यांनी आता काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलावले आहे. चुकून कामावरुन काढले असल्याचे सांगितले जात आहे. 

ट्विटरमध्ये नवे बदल करण्यासाठी जुन्या कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा वापर होऊ शकतो. "ट्विटरने अलीकडेच ट्रस्ट आणि सिक्युरिटी टीमच्या कर्मचार्‍यांसह ५०% कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे. 

ट्विटमध्ये असे म्हटले आहे की संप्रेषण, सामग्री क्युरेशन, मानवाधिकार आणि मशीन लर्निंग एथिक्ससाठी जबाबदार असलेल्या टीममधील काही उत्पादन आणि इंजिनिअर टीममध्ये होते. ट्विटरने, शनिवारी अॅपलच्या फोनमध्ये ट्विटर ब्लू व्हेरिफिकेशन वापरणाऱ्यांसाठी ८ डॉलर प्रति महिने द्यावे लागणार आहेत. 

Elon Musk यांचं नवं फर्मान! 'Parody' अकाउंट सस्पेंड केलं जाणार, नाव बदललं तर ब्लू टिकही होणार गायब!

ओळख बदलणारे खाते बंद केली जाणार आहेत.हे खाते बंद करण्यापूर्वी ट्विटरने एक सूचना जारी केली आहे. 

Parody' अकाउंट सस्पेंड केलं जाणार

इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपली ओळख बदलणारे प्रत्येक अकाउंट सस्पेंड केले जाईल. पॅरोडी अकाउंट असल्यास ते  पॅरोडी अकाउंट आहे असे स्पष्टपणे लिहावे, अन्यथा कोणाचे नाव किंवा फोटो वापरणारे अकाउंट सस्पेंड केले जाईल. आम्ही अकाउंट सस्पेंड करण्यापूर्वी एक चेतावणी दिली होती, परंतु आता आम्ही व्यापक पडताळणी सुरू करत आहोत. त्यानुसार, कोणतीही चेतावणी दिली जाणार नाही आणि अकाउंट थेट सस्पेंड केले जाईल. तसेच ट्विटर ब्लूवर साइन अप करण्याची अट म्हणून हे स्पष्टपणे ओळखले जाईल असे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे.

याशिवाय, जर कोणी ट्विटर युजरनेम बदलले तर त्याचे ब्लू टिक तात्पुरते काढून टाकले जाईल, असेही इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. दरम्यान, अलीकडे असे देखील दिसून आले आहे की, अनेक अकाउंट सस्पेंड केली गेली आहेत, जी दुसऱ्याचे पॅरोडी अकाउंट म्हणून काम करत आहेत. खरंतर, इलॉन मस्क यांच्या नावानेही अनेक ट्विटर अकाउंट्स सुरू होती, जी सतत सस्पेंड केली जात आहेत. असेच एक पॅरोडी अकाउंट इलॉन मस्क यांच्या नावाने हिंदी भाषेतही चालू होते. ते अकाउंट इयान वूलफोर्डचे (Ian Woolford) होते, हे अकाउंट देखील सस्पेंड करण्यात आले आहे.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटर