शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ऑडिओ-व्हिडीओ कॉलसाठी आता नवा पर्याय, इलॉन मस्क यांची घोषणा; ‘एक्स’वर येणार नवे फीचर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 07:37 IST

मस्क यांनी पोस्टमध्ये म्हटले, एक्सवर लवकरच ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंगचा फीचर आणले जात आहे. हे फीचर आयओएस, ॲण्ड्रॉइड, मॅक तसेच कॉम्प्युटरवरही वापरता येणार आहे.

नवी दिल्ली : इलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण बदल केले. ट्विटरचे नाव ‘एक्स’ केल्यानंतर अनेक फीचर्स आणण्याची घोषणा मस्क यांनी केली. लवकरच एक्सवरून मोबाइल क्रमांकाविना यूजर्सना ऑडिओ-व्हिडीओ कॉल करता येणार आहे. त्याबाबतची घोषणा मस्क यांनी एक्सवरील एका पोस्टच्या माध्यमातून केली. मस्क यांनी पोस्टमध्ये म्हटले, एक्सवर लवकरच ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंगचा फीचर आणले जात आहे. हे फीचर आयओएस, ॲण्ड्रॉइड, मॅक तसेच कॉम्प्युटरवरही वापरता येणार आहे. यूजर्सना मोबाइल क्रमांक देण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.

सर्वसमावेश ॲपचे स्वप्नइलॉन मस्क यांना एक्सला सर्वसमावेशक ॲप म्हणून नव्याने सादर करायचे आहे. यापूर्वी एक्सने व्हेरिफाईड यूजर्ससाठी प्रदीर्घ पोस्ट, मोठे व्हिडीओ पोस्ट करण्याची सुविधा दिली होती.नुकतेच क्रिएटर्ससाठी मॉनेटायजेशन तसेच व्हेरिफाईड कंपन्यांसाठी नोकरभरतीची सुविधाही दिली.केवळ मायक्रो ब्लॉगिंग साइटपुरते मर्यादित न राहता पेमेंट सेवा, ऑडिओ-व्हिडीओ कॉलिंगसह अन्य नव्या सेवा सादर करण्याचा मस्क यांचा मानस आहे.

मस्क-झुकरबर्ग यांच्या स्पर्धामार्क झुकरबर्ग यांच्या मेटाच्या अख्यतारितील फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स ॲपच्या स्पर्धेत इलॉन मस्क यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे.इन्स्टाग्रामने नुकतेच एक्सप्रमाणे ‘थ्रेड’ ॲप सुरू मस्क यांच्यापुढे आव्हान निर्माण केले.व्हॉट्स ॲपवरील कॉलिंग फीचर आता एक्सवर आणत मस्क यांनी झुकरबर्ग यांना उत्तर.

देशांमध्ये एक्सवर बंदी आहे.चीन, इराण, म्यानमार, उत्तर कोरिया, रशिया, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटरtechnologyतंत्रज्ञान