शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वीज बील येईल अर्ध्याहून कमी! आजच बंद करा या 3 डिव्हाइसचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 13:05 IST

घरातील काही डिव्हाइसचा वापर बंद केल्यानंतर अथवा त्याला पर्याय शोधल्यास, आपण घराचे वीज बील मोठ्या प्रमाणावर कमी करू शकता. तसेच यामुळे आपल्याला काही त्रासही होणार नाही.

घराचे वीज बील हे बऱ्याच लोकांसाठी डोकेदुखी बनले आहे. यामुळे बरेच जण घराचे वीजबील कमी कसे येईल, यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, काही डिव्हाइसचा सातत्याने वापर केल्याने हे शक्य होत नाही. यामुळे घरातील काही डिव्हाइसचा वापर बंद केल्यानंतर अथवा त्याला पर्याय शोधल्यास, आपण घराचे वीज बील मोठ्या प्रमाणावर कमी करू शकता. तसेच यामुळे आपल्याला काही त्रासही होणार नाही. 

किचनमधील चिमनी हटवा - आपल्या स्वयंपाक घरात बऱ्याच वेळा चिमनीचा वापर केला जातो. मात्र, ही चिमनी सर्वाधिक वीज लागणाऱ्या डिव्हाईसच्या यादीत सामील आहे. यामुळे वीजबील मोठ्या प्रमाणावर वाढते. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत चिमनीचा वापर करणे अनेक वेळा आवश्यक बनते. मात्र, या चिमनीला पर्याय म्हणून अनेक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. यामुळे आपले वीज बील मोठ्या प्रमाणावर कमी होईल.

गिझरलाही मोठ्या प्रमाणावर वीज लागते - घरात गिझरलाही मोठ्या प्रमाणावर वीज लागते. यामुळे विजेवर चालणारे गिझर हे आपल्यासाठी डोकेदुखीही ठरू शकते. यामुळे याला काही तरी दुसरा पर्याय निवडणेच योग्य आहे. याला गॅस गिझर हा एक चांगला पर्याय आहे. विजेच्या गिझर ऐवजी आपण गॅस गिझरचा वापर करू शकता. 

Inverter AC -घरातील AC देखील सर्वाधिक वीज लागणाऱ्या डिव्हाइसच्या यादीत आहे. मात्र, हे एक असे डिव्हाइस आहे. जे आपण घरातून काढूही शकत नाही. मात्र, आपण Non-Inverter AC ऐवजी Inverter AC चा वापर करू शकता. Inverter AC चा अर्थ, हा एसी वीज वाचविण्यासाठी बेस्ट आहे. कारण याच्या आउटडोरमध्ये PCB लावलेला असतो. जो कॉम्प्रेसरची स्पीड रेग्युलेट करतो. कंपन्यांचा दावा आहे, की Inverter AC 15 टक्क्यांपर्यंत वीजेची बचत करतो.

टॅग्स :electricityवीजbillबिलHomeसुंदर गृहनियोजन