शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भारीच! घरबसल्या ऑनलाईन जिंका 1 लाख अन् 150 ग्रॅम सोनं; 'ही' कंपनी देतेय शानदार ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 17:25 IST

डिजिटल ग्राहकाला एक लाख रुपयाचे कूपन जिंकण्याची संधी आहे. सोबत ग्राहकाला 150 ग्रॅमचा गोल्ड बार जिंकता येऊ शकतो. 

इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट निर्माता कंपनी वेस्टर्न डिजिटल (Western Digital) कडून एक शानदार ऑफर दिली जात आहे. ही ऑफर वेस्टर्न डिजिटल ग्राहकांसाठी आहे. याच्या मदतीने ग्राहकांना ऑनलाईन कमाई करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला एका कॉन्टेस्टमध्ये सहभाग घ्यायचा आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या डिजिटल ग्राहकाला एक लाख रुपयाचे कूपन जिंकण्याची संधी आहे. सोबत ग्राहकाला 150 ग्रॅमचा गोल्ड बार जिंकता येऊ शकतो. 

अशी करा ऑनलाईन कमाई

वेस्टर्न डिजिटल (Western Digital) कडून सहा महिन्यांसाठी फेस्टिव्ह स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. याला “Share Your Memories” नाव दिले आहे. या फेस्टिव्हल सीजन सेलमध्ये वेस्टर्न डिजिटल SanDisk प्रोडक्टच्या खरेदीवर शानदार डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. जर तुम्हाला 128 जीबी आणि 2 टीबी पर्यंतचे प्रोडक्ट खरेदी करीत असाल तर तुम्ही या स्पर्धेत भाग घेऊ शकता. या स्पर्धेत दर महिन्याला दोन विजेते निवडले जातात. ज्याला एक लाख रुपये किंमतीचे व्हाउचर दिले जाते. याबदल्यात युजर्स फिजिकल मार्केट प्लेस वरून एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंज्यूमर ड्युरेबल प्रोडक्टला खरेदी करू शकतात.

'या' स्टेप्स करा फॉलो

- वेस्टर्न डिजिटल प्रोडक्ट खरेदीनंतर त्या प्रोडक्ट पॅकेजवर दिलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करा. त्यानंतर https://www.shareyourmemory.in/ वर लॉगिन करा. यानंतर आवश्यक डिटेल्स टाका.

- यानंतर तुम्हाला 20 ते 200 शब्दांत आपली हॅप्पी मेमरी एन्ट्री सबमिट करावी लागेल.

- सबमिशन नंतर ज्यूरी दर आठवड्याला दोन विजेत्याची निवड करेल. ज्याला एक लाख रुपयाचे कूपन दिले जातील.

- दर तीन महिन्याला एक विनरचे सिलेक्शन होईल. ज्याला 150 ग्रॅम गोल्ड बार दिला जाईल. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMONEYपैसाGoldसोनं