शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकच्या डोक्याला झाला 'बंद'चा ताप; सहा तासांच्या ब्लॉकमुळे टेलिग्रामला प्रॉफिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 08:37 IST

व्हॉट्सॲपने यूझर्सच्या माहितीबद्दल नवे धोरण जाहीर केल्यानंतर चर्चेत आलेले सिग्नल ॲपही व्हॉट्सॲपच्या ६ तासांच्या बंदमुळे फायद्यात आले.

फेसबुकच्या सर्व्हर एररमुळे अलीकडेच व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम तब्बल सहा तास बंद पडले होते. जगभरातील अब्जावधी व्हॉट्सॲपप्रेमी त्यामुळे अस्वस्थ झाले. सहा तास व्हॉट्सॲपचा विरह सहन न झाल्याने अनेकांनी टेलिग्राम या अन्य सोशल मीडिया ॲपकडे स्विच ओव्हर केले. एकूणच फेसबुकच्या नुकसानामुळे टेलिग्रामचा फायदा झाला.

लोकांना आवडणारे टेलिग्रामचे फिचर्सटेलिग्रामवर प्रोफाईल फोटो आणखी चांगला करण्याच्या कल्पना युझर्सना सुचविल्या जातात. त्यासाठी व्हॉइस चॅट विंडोतून बाहेर पडण्याची गरज भासत नाही. या फिचरला व्हॉइस चॅटसाठी मिनी प्रोफाईल असे संबोधले जाते. टेलिग्रामवर दोन नवीन फिचर वेब ॲपला जोडण्यात आली आहेत.  दोन्ही ॲप ॲनिमेटेड स्टिकर्स, डार्क मोड, चॅट फोल्डर्स यासारख्या नव्या फिचर्सना सपोर्ट करणारे आहे.

सिग्नललाही झाला फायदाव्हॉट्सॲपने यूझर्सच्या माहितीबद्दल नवे धोरण जाहीर केल्यानंतर चर्चेत आलेले सिग्नल ॲपही व्हॉट्सॲपच्या ६ तासांच्या बंदमुळे फायद्यात आले. सिग्नलचेही यूजर्स वाढले आहेत.

टॅग्स :FacebookफेसबुकWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप