शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

क्रोमाची एव्हरीथिंग अ‍ॅपल कॅम्पेनः आता नवीन अ‍ॅपल उत्पादनांना करा अपग्रेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 12:36 IST

मासिक हप्ता केवळ १,७०८* रु. पासून २,१२५* रु. वर आयफोन १३ किंवा १४ वर व्हा अपग्रेड, मासिक हप्ता केवळ १,७०८* रु. पासून २,१२५* रु. वर आयफोन १३ किंवा १४ वर व्हा अपग्रेड.

अ‍ॅपल उत्पादनांवर २२ एप्रिल ते २ मे या कालावधीत अविश्वसनीय डील्स सादर करत आपली नवीन "एव्हरीथिंग अ‍ॅपल कॅम्पेन" (सर्व काही अ‍ॅपल मोहीम)ची घोषणा करताना क्रोमा अत्यंत उत्सुक आहे. अगदी अलिकडे आलेली आयफोन मॉडेल्स खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. आयफोन १३ आणि १४ ही मॉडेल्स २४ महिन्यांसाठी* मासिक हप्ता अनुक्रमे केवळ १,७०८* रुपये आणि २,१२५* रुपये इतक्या कमी किंमतीत उपलब्ध आहे.. जोडीला, ग्राहक आयफोन १३ आणि १४ केवळ ३८,९९०* रुपये आणि ४६,९९०* रुपये किंमतीत २४ महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकतात. 

ग्राहक सतत अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये स्वतःला अपग्रेड करत असतात. क्रोमाने आपल्या विद्यमान आणि संभाव्य ग्राहकांसाठी हे सोपे आणि सोयीस्कर बनवण्यासाठी खास या डील्स आणि ऑफस तयार केल्या आहेत. या ऑफरच्या साथीने नवीन आयफोन मॉडेल्स आणि इतर अ‍ॅपल उत्पादनांसह या कर्व्हमध्ये पुढे राहण्याची वेळ आली आहे. आयफोन १३ आणि १४ हे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत. त्यामुळे ते आजच्या घडीला बाजारपेठेपतील सर्वात प्रगत आणि शक्तिशाली स्मार्टफोन बनले आहेत. ए १५ बायोनिक चिपपासून ते प्रमोशन डिस्प्लेपर्यंत हे फोन अफलातून अनुभव देतात. मासिक हप्त्यांच्या पर्यायामुळे नवीन आयफोन घेणे कधी नव्हे इतके सुकर बनले आहे. 

ग्राहक फक्त २५,९००* रुपयांपासून सुरू होणाऱ्या विविध अ‍ॅपल घड्याळांमधून निवड करू शकतात. प्रीमियम अनुभव घ्यायची इच्छा असणाऱ्यांसाठी तुमचे मनगटी घड्याळ अपग्रेड करण्याकरता प्रतीक्षा करण्याचे आता कोणतेही कारण नाही. 

संगीतप्रेमींसाठी क्रोमा तुमचा संगीत अनुभव ११,४९९* रुपयांपासून सुरू होणाऱ्या अ‍ॅपल एअरपॉड्ससोबत अपग्रेड करण्याची संधी देत आहे. आवाज दूर करण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च ध्वनी गुणवत्तेसह एअरपॉड्स हे प्रवासात संगीतप्रेमींसाठी योग्य अ‍ॅक्सेसरी आहेत. 

क्रोमा ५४,९९०* रुपयांपासून सुरू होणारे मॅकबुक देखील सादर करत आहे. जर तुम्ही आयपॅड शोधत असाल, तर तुम्ही ते २६,९००* रुपयांच्या सवलतीच्या किमती (HDFC कॅशबॅकसह) १२०८* रुपयांच्या मासिक हप्त्यासह मिळवू शकता. ही उपकरणे विद्यार्थी, व्यावसायिक तसेच कामासाठी किंवा खेळण्यासाठी पोर्टेबल डिव्हाइसची आवश्यकता असलेल्या प्रत्येकासाठी योग्य आहेत. 

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी कृपया आजच तुमच्या जवळच्या क्रोमा स्टोअरला किंवा त्यांच्या वेबसाइटला भेट द्या आणि अविश्वसनीय किमतीत नवीन अ‍ॅपल उत्पादने मिळवा. तुमचा टेक गेम अपग्रेड करण्यासाठी या मर्यादित कालावधीसाठी असलेल्या संधीचा लाभ घ्या आणि कर्व्हच्या पुढे राहा.