शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:22 IST

ChatGPT Outage in India: चॅट जीपीटी मंगळवारी दुपारी १२ वाजल्यापासून डाऊन झाल्याचे डाऊनडिटेक्टरने म्हटले आहे. यामुळे अनेक युजरना याचा वापर करता आलेला नाही.

अवघ्या काही मिनिटांत एखाद्या सॉफ्टवेअरचे, वेबसाईटचे कोडिंग करून देणे; काही वेळात फोटो तयार करून देणे किंवा काही माहिती हवी असेल, लेख हवे असतील तर जास्त मेहनत न घेता बनवून देण्याचे काम चॅट जीपीटी नावाचा एआय करून देत होता. तो आज बंद पडल्याने अनेकांचे हाल झाले आहेत. आज दुपारी १२ वाजल्यापासून चॅट जीपीटी डाऊन आहे, त्याचा परिणाम आयटी कंपन्यांमधील सॉफ्टवेअर डेव्हलपरपासून ते कंटेंट तयार करणाऱ्यांपर्यंत जाणवला आहे. 

चॅट जीपीटी मंगळवारी दुपारी १२ वाजल्यापासून डाऊन झाल्याचे डाऊनडिटेक्टरने म्हटले आहे. यामुळे अनेक युजरना याचा वापर करता आलेला नाही. दुपारी सुरु झालेली समस्या सव्वा तीनवाजता तर खूपच भीषण परिस्थितीत होती. सर्व युजर चॅटजीपीटी वापरू शकत नव्हते. वेब अॅपवरील ८८ टक्के युजरना चॅट जीपीटी वापरा येत नव्हते. तर ८ टक्के युजर मोबाईल अॅप आणि ३ टक्के हे एपीआयवरून चॅटजीपीटीचा वापर करतात त्यांनाही समस्या येत होती. 

सफारीवरून काम करणाऱ्यांना तेवढी समस्या नव्हती, चॅट जीपीटी स्लो असल्याचा त्रास होता. परंतू, गुगल क्रोम व इतर ब्राऊजरवरून जे वापरत होते त्यांच्यासाठी चॅट जीपीटी बंदच होते. आयओएस डिव्हाईसवर स्लो काम करत होते, परंतू अँड्रॉईडवर चॅट जीपीटी ठप्प झाले होते. 

चॅटजीपीटी ठप्प होण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही दोन वेळा चॅटजीपीटी काम ठप्प झाले होते. युजर्सनी तक्रार करण्याबरोबरच चॅटजीपीटीची सोशल मीडियावर थट्टाही उडविल्याचे दिसत होते. ओपनएआयकडून या आउटेजबाबत काही खुलासा आलेला नाहीय. डाउनडिटेक्टरनुसार ही समस्या भारतात येत आहे. 

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स