शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

१८ लाखांपेक्षाही महाग आहेत हे खास iPhone; लूक आणि डिझाईनही आहे जबरदस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 18:45 IST

यामध्ये iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max चा समावेश आहे. 

ठळक मुद्देयामध्ये iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max चा समावेश आहे. 

कॅवियार (Caviar) ब्रँड स्मार्टफोनचे कस्टमाईज्ड लक्झरी व्हेरिअंट तयार करण्यात जगभरात प्रसिद्ध आहे. कॅवियार आता iPhone चे प्रो मॉडेल्सची (iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max) कस्टमाईज सीरिज घेऊन आली आहे. iPhone ची ही लेटेस्ट सीरिज कस्टमाईज्ड व्हर्जन Rolex Watch च्या निरनिराळ्या मॉडेल्सपासून प्रेरित आहे.18 कॅरेट व्हाईट गोल्डचा वापरकंपनीनं iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max या स्मार्टफोन्सचे एकूण पाच व्हर्जन लाँच केले आहेत. याची किंमत 6540 डॉलर्सपासून 25080 डॉलर्स म्हणजे 4.82 लाखांपासून 18.48 लाखांपर्यंत आहे. यामध्ये सर्वात महाग Rolex Cellini कलेक्शनशी इन्स्पायर्ड आहे.  iPhone 13 Pro च्या कस्टम सीरिजमध्ये 18 कॅरेट गोल्डचा वापर करण्यात आला आहे. या डिव्हाईसची फ्रेम 18 कॅरेट गोल्डनं कस्टमाईज करण्यात आली आहे. या व्हेरिअंटची किंमत 18.48 लाखांच्या जवळ आहे.

 उल्कांचाही वापरदुसरा कस्टमाईज्ड स्मार्टफोन Rolex Cosmograph Daytona वॉच सीरिजपासून इन्स्पायर्ड आहे. iPhone 13 Pro सीरिजच्या या कस्टम व्हेरिअंटच्या वरील भागावर उल्का पिंडाचा वापर करण्यात आल्याचा दावा कंपनीनं केला आहे. याची किंमत 7060 डॉलर्स म्हणजे जवळपास 5.2 लाख रूपये इतकी आहे. कस्टम सीरिजचा आणखी एक स्मार्टफोन Rolex Sky Dweller सीरिजपासून इन्स्पायर्ड आहे. या कस्टम डिव्हाईसमध्ये ब्लॅक PVD कोटींगसह हाय इम्पॅक्ट टायटेनियमचा वापर करण्यात आला आहे. याची किंमत 6910 डॉलर्स म्हणजेच जवळपास 5.10 लाख रूपयांपासून सुरू होते. 

iPhone 13 Pro चे ऑलिव्ह रेज मॉडेल  Rolex Datejust वॉच डिझाईनपासून इन्स्पायर्ड आहेय याच्या वरील भाग हा अॅल्युमिनिअमपासून तयार करण्यात आला आहे आणि तो कलर ऑलिव्ह ग्रीन आहे. याची किंमत 6830 डॉलर्स म्हणजेच 5.03 लाख इतरी आहे. कस्टमाईज सीरिजच्या अखेरच्या फोनची किंमत 6540 डॉलर्स म्हणजेच 4.82 लाख रूपये इतकी आहे.

टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोन