शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एक महिन्यापर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहील SIM, या कंपनीची शानदार ऑफर, 25 रुपयांपेक्षा कमी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 18:39 IST

bsnl : बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक महागडे आणि स्वस्त प्लॅन्स आहेत. काही प्लॅन्स असे देखील आहेत, ज्याद्वारे तुम्ही स्वस्तात व्हॅलिडिटी मिळवू शकता.

नवी दिल्ली : बीएसएनएलने (BSNL) एकेकाळी भारतीय टेलिकॉम मार्केटवर राज्य केले होते. आज बीएसएनएल 4G आणि 5G सेवांच्या बाबतीत खाजगी टेलिकॉम कंपन्यांपेक्षा मागे आहे, परंतु तरीही कंपनी अनेक आकर्षक योजना ऑफर करत आहे. बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक महागडे आणि स्वस्त प्लॅन्स आहेत. काही प्लॅन्स असे देखील आहेत, ज्याद्वारे तुम्ही स्वस्तात व्हॅलिडिटी मिळवू शकता.

दरम्यान, आम्ही तुमच्यासाठी अशाच एका प्लॅनची माहिती घेऊन आलो आहोत. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला कमी एक महिन्याची व्हॅलिडिटी 25 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळते. खाजगी टेलिकॉम ऑपरेटर्सच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला असा कोणतीही प्लॅन मिळणार नाही. बीएसएनएलच्या स्पेशल टॅरिफ व्हाउचरचे डिटेल्स जाणून घेऊया...

या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत फक्त 24 रुपये आहे. जर तुम्ही रेट कटर्स वापरला असेल तर तुम्हाला या STV बद्दल समजले असेल. दरम्यान, हे एक रेट कटर आहे, जे 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. रेट कटर्सची आता गरज नसली तरी याच्या मदतीने तुम्ही तुमचे सिम 30 दिवस अॅक्टिव्ह ठेवू शकता. तुम्हाला BSNL STV_24 मध्ये 30 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. 

तसेच, रिचार्ज प्लॅन 20 पैसे प्रति मिनिट दराने कॉलिंग बेनिफिट्स देखील प्रदान करतो. यासाठी तुम्हाला मेन बॅलन्स वापरावा लागेल. अशाप्रकारे तुम्ही फक्त 24 रुपये खर्च करून तुमचे सिम 30 दिवस अॅक्टिव्ह ठेवू शकता. यामध्ये तुम्हाला एसएमएस किंवा डेटाचा लाभ मिळत नाही. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये इतरही अनेक स्वस्त प्लॅन आहेत. 

जर तुम्हाला एका महिन्यासाठी कॉलिंग आणि डेटासह स्वस्त रिचार्ज हवा असेल तर तुम्ही 147 रुपयांचा प्लॅन वापरून पाहू शकता. हा रिचार्ज प्लॅन 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सेवा मिळते. तसेच, डेटाच्या नावावर, तुम्हाला एकूण 10GB डेटा मिळेल. रिचार्जमध्ये तुम्हाला वैयक्तिक रिंग बॅक ट्यूनचा ऑप्शन देखील मिळेल.

टॅग्स :MobileमोबाइलBSNLबीएसएनएल