शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

BSNL Plans: जिओ, एअरटेलला लोळवले! BSNL प्लॅनमध्ये 445 दिवसांची व्हॅलिडीटी, रोज 3 GB, किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 11:12 IST

बीएसएनएलचा प्लॅन चांगला असला तरी अन्य कंपन्या फोरजीच्या पैशांत सध्या ५जी देत आहेत. ज्या सर्कलमध्ये ५जी नाही त्या सर्कलमध्ये ४जी मिळत आहे. परंतू बीएसएनएल सर्वत्र ३जीच देत आहे.

बीएसएनएल सेवेमुळे तसे दुर्लक्षितच राहिले आहे. लोकांचा ओढा जिओ, एअरटेल सारख्या खासगी कंपन्यांकडे आहे. आणि का नाही असणार या कंपन्या ५जी वर आल्या तरी बीएसएनएल फोर जी देऊ शकलेले नाही. दहा वर्षांपूर्वीचे थ्रीजी आहे परंतू त्याची धड रेंज मिळत नाही अशी अवस्था आहे. ग्रामीण भागात काय तो बीएसएनएलचा दिलासा आहे. स्वस्त रिचार्ज असल्याने लोकांना ते परवडत आहे. असाच एक खतरूड प्लान बीएसएनएलने लाँच केला आहे. 

जिथे या खासगी कंपन्या एक वर्षाचा प्लॅन तीन हजारांत देतात तिथे बीएसएनएलने 2998 रुपयांत 445 दिवसांची व्हॅलिडीटी उपलब्ध करून दिली आहे. या किंमतीत जिओ आणि एअरटेलचे 365 दिवसांचे प्लॅन आहेत. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये 3 जीबी डेटा ऑफर करण्यात येत आहे. तसेच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय रोज 100 SMS दिले जात आहेत. 

jio चा 2998 रुपयांचा प्लॅनया प्लॅनमध्ये जिओ युजरना 365 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यासोबतच दररोज २.५ जीबी डेटा दिला जात आहे. या प्लॅनमध्ये एकूण 912 GB डेटा दिला जात आहे. 

एअरटेलचा २९९९ रुपयांचा प्लॅन हा प्लान एकूण ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो. दररोज 2 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाते. तसेच FASTag रिचार्जवर अपोलोवर 100 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.

बीएसएनएलचा प्लॅन चांगला असला तरी अन्य कंपन्या फोरजीच्या पैशांत सध्या ५जी देत आहेत. ज्या सर्कलमध्ये ५जी नाही त्या सर्कलमध्ये ४जी मिळत आहे. परंतू बीएसएनएल सर्वत्र ३जीच देत आहे. परंतू, जर व्हॅलिडिटीचा विचार करता बीएसएनसएलचा प्लॅन चांगला आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलJioजिओ