शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

BSNL ग्राहकांसाठी Good News! कमी किमतीत मिळतील एक वर्षाहून अधिक काळ Benefits, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 17:19 IST

BSNL : बीएसएनएलने आपल्या लोकप्रिय प्रीपेड प्लॅनचे फायदे वाढवले ​​आहेत.

नवी दिल्ली : आपल्यापैकी असा कोणीही नसेल ज्याने कोणत्याही टेलिकॉम कंपनीचा रिचार्ज प्लॅन घेतला नाही. टेलिकॉम प्लॅन ही आमची गरज आहे, ज्यामध्ये कॉलिंग आणि एसएमएससह डेटा आणि इतर बेनिफिट्स मिळतात. तुम्ही सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलचे  (BSNL) सदस्य असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बीएसएनएलने आपल्या लोकप्रिय प्रीपेड प्लॅनचे फायदे वाढवले ​​आहेत.

बीएसएनएलच्या (BSNL) वार्षिक प्रीपेड प्लॅनची ​​वैधता  (Validity) वाढवण्यात आली आहे. आधी हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येत होता. मात्र, आता या प्लॅनमध्ये 60 दिवसांची अतिरिक्त वैधता वाढवून दिली जात आहे. म्हणजेच आता या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना कमी किंमतीत 425 दिवसांची वैधता मिळत आहे. या वैधतेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जूनपर्यंत मुदत आहे. 

बीएसएनएलच्या या प्रीपेड प्लॅनची किंमत 2,399 रुपये आहे. या किंमतीच्या बदल्यात कंपनीकडून ग्राहकांना त्यांच्या शहर आणि स्थानिक सेवा क्षेत्रात अमर्यादित लोकल आणि एसटीडी व्हॉईस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे, तसेच नॅशनल रोमिंगच्या सुविधा दिली जात आहे. यामध्ये मुंबई आणि दिल्लीतील एमटीएनएल नेटवर्कवर सुद्धा सुविधा देण्यात येत आहे. हा प्लॅन 2GB दैनंदिन डेटा आणि 100 SMS प्रतिदिन या सुविधेसह येतो. डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 40Kbps इतका कमी होईल.

या प्रीपेड प्लॅनमध्ये 'हे' अतिरिक्त फायदे मिळतीलकॉलिंग आणि डेटा सोबतच बीएसएनएलच्या या 2,399 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी पर्सनल रिंग बॅक टोन (PRBT) आणि अनलिमिटेड सॉन्ग एक्सचेंजचा ऑप्शन देण्यात आला आहे. हा प्लॅन 30 दिवसांसाठी एरॉस नॉव एंटरटेन्मेंटच्या  (Eros Now Entertainment) सब्सक्रिप्शनसह येतो. दरम्यान, आधी सांगितल्याप्रमाणे, तुमच्याकडे या प्लॅनमधील अतिरिक्त वैधतेचा लाभ घेण्यासाठी फक्त जून अखेरपर्यंत वेळ आहे. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान