शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

नवा ‘पब्जी’ खेळताना सावधान; डेटा चोरीची हाेण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 8:17 AM

वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यांची माहिती चोरली जाण्याचा धोकाही आहे.

‘बॅटलग्राऊंड्स मोबाइल इंडिया’ हा खेळ ऑफिशिअली लाँच झाला नसला तरी एपीके फाइल्सचा वापर करून हा गेम खेळला जात आहे. गेल्या वेळी बंदी आल्याने या गेमची निर्माती असलेल्या क्राफ्टन कंपनीने टेन्सेंट कंपनीशी संबंध तोडल्याचा दावा केला.मात्र, अजूनही क्राफ्टन कंपनी टेन्सेंटच्या सर्व्हरवरच काम करत असल्याचे समजते. त्यामुळे वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यांची माहिती चोरली जाण्याचा धोकाही आहे.

एपीके काय आहे?

  • एपीके म्हणजे अँड्रॉइड पॅकेज
  • अँड्रॉइड आणि गुगलच्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीममध्ये एपीके असते
  • काही ॲप्स गुगलच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध नसतात. मात्र, ते एपीकेच्या माध्यमातून डाऊनलोड करता येते.
  • एपीकेच्या माध्यमातून डाऊनलोड होणारे ॲप्स बेटा स्टेजवर असतात.

सीएआयटीचे पत्र

पब्जीच्या नव्या भारतीय रुपाला अनेकांनी विरोध केला आहे.कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात सीएआयटी यांनीमाहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाला पत्र लिहून ‘बॅटलग्राऊंड्स मोबाइल इंडिया’ गेमवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. या खेळामुळे वापरकर्त्यांची माहिती इतर देशात पाठवली जाण्याची शक्यता असल्याचे सीएआयटीचे म्हणणे आहे. 

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमfraudधोकेबाजी