शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

Battlegrounds Mobile India च्या दिवाळी ऑफर्सची घोषणा; प्लेयर्सना मिळणार शानदार गिफ्ट्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 19:38 IST

Krafton Announces Battlegrounds Mobile India Diwali Offers: Battlegrounds Mobile India च्या प्लेयर्सना मर्यादित कालावधीसाठी लकी स्पिनच्या माध्यमातून Nether Aristo set, Pumpkin Cavalier set, Pumpkin Cavalier cover, Mecha Reaper set, Bonds of Blood set, आणि Mecha Bruiser set जिकंण्याची संधी मिळेल. 

Battlegrounds mobile india diwali offers in game credits extra uc benefits discount on lucky spins more 

Battlegrounds Mobile India च्या डेव्हलपर Krafton ने दिवाळी ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत इन-गेम UC आणि इतर शानदार रिवॉर्ड्स देण्यात येतील. या ऑफरमुळे इन-गेम क्रेडिटच्या खरेदीवर अतिरिक्त यूसी मोफत मिळतील. प्लेयर्सना लकी स्पिनच्या माध्यमातून नवीन आउटफिट, हेल्मेट, इमोट्स आणि इतर अनेक अतिरिक्त बेनिफिट्स देण्यात येतील.  

Battlegrounds Mobile India ने सोशल मीडियावरून दिवाळी ऑफरची घोषणा केली आहे. दिवाळी ऑफर अंतर्गत Krafton लकी स्पिनमधून एक्स्ट्रा बेनिफिट्स देखील देण्यात येतील. यात मर्यादित कालावधीसाठी Nether Aristo set, Pumpkin Cavalier set, Pumpkin Cavalier cover, Mecha Reaper set, Bonds of Blood set, आणि Mecha Bruiser set जिकंण्याची संधी मिळेल. तसेच लकी स्पिनवर देखील सूट मिळेल. दिवसाचा पहिला ड्रॉ 80 UC ऐवजी फक्त 10 UC मध्ये मिळेल आणि 10 ड्रॉ एकसाथ विकत घेतल्यास 800 UC च्या ऐवजी 540 UC द्यावे लागतील. या स्पिनमधून लकी कॉइन देखील जिंकता येईल. 

इन-गेम क्रेडिट बंडल विकत घेतल्यास प्लेयर्सना एक्स्ट्रा यूसी मिळेल. 60 UC असलेल्या बेसिक पॅकची किंमत 89 रुपये आहे. तर, 449 रुपयांमध्ये 300 UC आणि 25 बोनस यूसी मिळतील. तसेच 600 UC + 60 बोनस यूसीसाठी 899 रुपये खर्च करावे लागतील. 1500 UC वर 300 बोनस यूसी मिळवण्यासाठी 2,099 रुपये, 3,000 UC वर 850 बोनस यूसीसाठी 4,199 रुपये आणि 6,000 UC वर 2,100 बोनस यूसीसाठी 8,500 रुपये द्यावे लागतील.  

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमtechnologyतंत्रज्ञान