शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

लवकरच येणार Apple चा सर्वात स्वस्त Macbook; यात मिळणार iPhone चे प्रोसेसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:18 IST

Apple च्या iPhone प्रमाणे Macbook ची पण खूप क्रेझ आहे.

Apple च्या iPhone प्रमाणे Macbook ची पण तरुणांमध्ये खूप क्रेझ आहे. अनेकांची Macbook घेण्याची इच्छा असते, परंतू याच्या किमतीमुळे ते घेऊ शकत नाही. पण, आता तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. अॅपल लवकरच तुमच्यासाठी स्वस्त मॅकबुक मॉडेल लॉन्च करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅपलचा आगामी मॅकबूक सध्याच्या मॅकबूक एअर सारखाच कॉम्पॅक्ट साईजमध्ये येईल. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीएफ इंटरनॅशनल सिक्युरिटीज विश्लेषक मिंग-ची कुओ यांनी एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये आगामी मॉडेलच्या काही खास फिचर्सबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार, नवीन अॅपल मॅकबूकमध्ये १३ इंचाची स्क्रीनस स्पीड आणि चांगल्या मल्टीटास्किंगसाठी फ्लॅगशिप आयफोनचा ए१८ प्रो प्रोसेसर वापरला जाईल. 

उत्पादन कधी सुरू होईल?आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्समध्येही हाच चिपसेट वापरण्यात आला आहे. हा प्रोसेसर कंपनीच्या एआय फीचर्सना सपोर्ट करण्यास सक्षम असून, याद्वारे ग्राहकांना कंपनीच्या आगामी लॅपटॉपमध्येही एआय फीचर्सचा फायदा मिळू शकतो. दरम्यान, कंपनीचा नवीन स्वस्त मॅकबूक २०२५ च्या चौथ्या तिमाहीत किंवा २०२६ च्या पहिल्या तिमाहीत येऊ शकतो. 

टॅग्स :Apple IncअॅपलApple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँचSmartphoneस्मार्टफोनlaptopलॅपटॉपtechnologyतंत्रज्ञान