शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

अँड्रॉइड युजर्सना Apple कडे वळवण्याची तयारी; सर्वात स्वस्त 5G iPhone येतोय ‘या’ दिवशी, किंमतही समजली 

By सिद्धेश जाधव | Updated: February 26, 2022 12:54 IST

Apple च्या सर्वात स्वस्त 5G iPhone च्या बातम्या गेले अनेक दिवस समोर येत आहेत. आता iPhone SE 3 (2022) च्या किंमत आणि लाँच डेटची मोठी बातमी आली आहे.  

Apple चे स्मार्टफोन्स जितके लोकप्रिय आहेत तितकेच महाग देखील आहेत. जास्त युजर्सना जोडण्यासाठी कंपनी आपल्या फ्लॅगशिप सीरिज सोबत एक स्वस्त सीरिज देखील सादर करत असते. असाच एक सर्वात स्वस्त 5G iPhone येत्या मार्च महिन्यात ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. तसेच आता आगामी iPhone SE 3 (2022) ची किंमत देखील समोर आली आहे.  

सर्वात स्वस्त 5G iPhone 

iPhone SE 3 (2022) लवकरच 300 डॉलर्स (जवळपास 22,500 रुपये) मध्ये लाँच केला जाऊ शकतो, अशी माहिती मार्केट अ‍ॅनलिस्ट, जॉन डोनोवॅन यांनी दिली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त SE मॉडेल असू शकतो. या मागे अँड्रॉइड युजर्सना आकर्षित करणं हे कारण असू शकतं, असा अंदाज डिसेंबर 2021 मध्ये JPMorgan च्या अ‍ॅनलिस्ट्सनी लावला आहे.  

मार्चमध्ये होईल लाँच इस दिवस असू शकतो लाँच 

लीक्स आणि रिपोर्ट्सनुसार, iPhone SE 3 (2022) स्मार्टफोन अ‍ॅप्पलच्या वार्षिक स्प्रिंग लाँच इव्हेंटमध्ये लाँच होऊ शकतो. अ‍ॅप्पलचा यावर्षीचा स्प्रिंग इव्हेंट 8 मार्च, 2022 ला सुरु होऊ शकतो. हा स्वस्त आयफोन लेटेस्ट A15 बायोनिक चिपसह बाजारात येण्याची शकयता आहे. तसेच यात iPhone SE 2 (2020) सारखीच डिजाईनसह टच आयडी, ग्लास फ्रंट आणि अ‍ॅल्युमिनियम फ्रेम मिळू शकते.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Apple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञान