शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

iPhone 13 वर मिळतोय जबरा डिस्काउंट; लेटेस्ट Apple प्रोडक्ट्सवर ऑफर्सचा पाऊस  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 13:23 IST

Apple iPhone 13 Offers and Price: Flipkart वर गेल्यावर्षी आलेल्या Apple iPhone 13 वर चांगलाच डिस्काउंट दिला जात आहे. तसेच आयफोन 12 12 mini, iPhone SE देखील स्वस्तात विकत घेता येतील. 

Flipkart सध्या Apple डिवाईसेसवर डिस्काउंटसह एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. यात गेल्यावर्षी लाँच झालेल्या लेटेस्ट Apple iPhone 13 चा देखील समावेश आहे. त्याचबरोबर ग्राहक आयफोन 12, आयफोन 12 मिनी आणि आयफोन एसईच्या खरेदीवर देखील मोठी बचत करू शकतात. चला जाणून घेऊया Apple iPhone 13 ची किंमत आणि ऑफर्स.  

Apple iPhone 13 ची किंमत आणि ऑफर्स 

iPhone 13 चा 128GB स्टोरेज व्हेरिएंट भारतात 79,900 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. फ्लिपकार्टवर या फोनवर 5 हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे. त्यामुळे याची किंमत 74,900 रुपये झाली आहे. यावर अजून 1,000 रुपयांची बचत सिटी बँकच्या क्रेडिट कार्डचा वापर करून करता येईल. तसेच तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून देखील पैसे वाचवू शकता. योग्य फोन एक्सचेंज केल्यास 18,850 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.  

Apple iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स  

Apple iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चे दोन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आली आहे. यात प्रोसेसिंगसाठी कंपनीची A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. iPhone 13 मध्ये 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Apple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञान