शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

35 हजारांपेक्षा कमी किंमतीत iPhone 12 Mini; स्टॉक संपण्याआधीच घ्या फ्लिपकार्टच्या ऑफरचा फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 17:28 IST

Apple iPhone 12 Mini: फ्लिपकार्टनं अ‍ॅप्पलच्या लोकप्रिय हँडसेट iPhone 12 Mini वर ऑफर सादर केली आहे. सेलमध्ये या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंटसह 35 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल.

iPhone युजर्सपेक्षा भारतात आयफोन घेण्याची इच्छा असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ई-कॉमर्स फ्लॅटफॉर्म्स देखील अधून मधून आयफोन डिस्काउंटसह विकत असतात. आता अशीच ऑफर फ्लिपकार्टनं अ‍ॅप्पलच्या लोकप्रिय हँडसेट iPhone 12 Mini वर सादर केली आहे. सेलमध्ये या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंटसह 35 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल.  

Apple iPhone 12 Mini किंमत आणि ऑफर्स 

अ‍ॅप्पल आयफोन 12 मिनीचा 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 59,900 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर विकला जात आहे. परंतु सेलमध्ये यावर 9,901 रुपयांचा म्हणजे 16 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा फोन 49,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक देखील मिळेल. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून आणखीन 15,850 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. त्यामुळे फोनची किंमत 35 हजारांच्या आत येईल.  

iPhone 12 Mini चे स्पेसिफिकेशन्स   

आयफोन 12 मिनी मध्ये 5.4 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1080×2340 पिक्सल आहे. या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. हा फोन iOS 14 ऑपरेटिंग सिस्टमसह सादर करण्यात आला होता. प्रोसेसिंगसाठी यात A14 Bionic चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 64GB, 128GB आणि 256GB व्हेरिएंटमध्ये विकत घेता येईल. फोटोग्राफीसाठी आयफोन 12 मिनी मध्ये 12 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 

हे देखील वाचा:

टॅग्स :Apple IncअॅपलFlipkartफ्लिपकार्टSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान